Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल दिशा पाटनीने घातला इतका बोल्ड व टाइट ड्रेस की श्वास घेणेही झालं...

दिशा पाटनीने घातला इतका बोल्ड व टाइट ड्रेस की श्वास घेणेही झालं होतं कठीण


​पार्टीसाठी घातला होता हा ड्रेस

एका पार्टीसाठी दिशाने बोल्ड डिझाइनर ड्रेसची निवड केली होती. तिनं क्रिमसन कलरचा मिनी ड्रेस घातला होता. जो बॉडीकॉन फिटिंग डिझाइन पॅटर्नमधील होता. यामध्ये पुढील बाजूस स्क्वेअर नेकलाइन डिझाइन होते, ज्यामध्ये डीपकट डिझाइन आपण पाहू शकता. ड्रेसचं फुल स्लीव्ह्ज स्किनफिटिंगमध्ये ठेवण्यात आले होते. दिशाच्या या ड्रेसमध्ये वेस्ट आणि बस्ट पोर्शनवर हिडन कॉर्सेट डिझाइनचाही समावेश होता. ज्यामुळे तिची कर्वी फिगर अधिक हाइलाइट होण्यास मदत मिळत होती.

(८ महिन्यांची गर्भवती ऐश्वर्याला सैल ड्रेस घालून लपवावं लागलं होतं पोट, सासूसासऱ्यांसोबतही दिसलं जबरदस्त बाँडिंग)

​बोल्ड फिगर केली फ्लाँट

दिशानं परिधान केलेल्या बॉडीकॉन ड्रेसमुळे तिला हॉट लुक मिळाला होता. हा ड्रेस घालून तिनं आपली हॉट व टोंड फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी सोडली नव्हती. या लुकसह अभिनेत्रीनं लाइट टोन मेकअप केला होता. तर ड्रेसला मॅचिंग असणाऱ्या आयशॅडोचा उपयोग केला होता. वेव हेअरस्टाइल केल्यानं तिचा लुक अधिक स्टायलिश दिसत होता. दिशाने ड्रेसवर कोणत्याही प्रकारची ज्वेलरी मॅच केली नव्हती. यामुळे तिचा संपूर्ण ड्रेस उत्तमरित्या हाइलाइट झाला होता.

(ईशा अंबानीच्या पार्टीत लाल साडी नेसून बेभान नाचली दीपिका पादुकोण, रणवीरही पाहत होता एकटक)

​श्वास घेणे झालं कठीण

दिशाने हा ड्रेस घालून आपली टोंड फिगर फ्लाँट करून लोकांकडून स्वतःचे तोंडभर कौतुक करून घेतले. पण खरंतर हा ड्रेस खूपच टाइट होता. ही गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा टायगर श्रॉफच्या बहीणनं फोटो पाहिल्यानंतर इंस्टाग्रामवर अभिनेत्रीला तिच्या ड्रेसची साइज विचारली होती. तिच्या या प्रश्नाचे उत्तर देत दिशाने म्हटलं होतं की ‘XS, पण मी सल्ला देईन की Small साइज ड्रेस ऑर्डर करशील. माझ्यासाठी या ड्रेसमध्ये श्वास घेणे केवळ पर्यायसारखेच झालं होतं’.

(ऐश्वर्या राय-बच्चनला कंबर दाखवणे पडले महाग, बोल्ड लुकमुळे चौफेर करण्यात आली होती टीका)

​लोकांनी केलं ट्रोल

दिशाचा हा अवतार पाहून लोकांनी तिला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तिच्या फोटोवर ‘एक्सपोजिंग’ अशीही कमेंट केली. तर ‘ही कधीच नीट कपडे का परिधान करत नाही?’ असा प्रश्नही काही काही युजर्सकडून उपस्थित करण्यात आला. काही लोकांनी तर दिशावर असाही आरोप केला की ‘ही एक्सपोज करण्यासाठी नेहमीच तयार असते’ . तसंच हिला अभिनेत्री कोणी केलं, असा प्रश्नही काही लोकांनी विचारत तिला वाईटरित्या ट्रोल केलं.

(बिपाशाने जेव्हा २३ हजार रुपयांचा ड्रेस लाखोंचा असल्याचं सांगितलं, रेड कार्पेटवरच Price Tagमुळे सत्य आलं समोर)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दश #पटनन #घतल #इतक #बलड #व #टइट #डरस #क #शवस #घणह #झल #हत #कठण

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...