Thursday, July 7, 2022
Home करमणूक दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.


मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट क्रिएटर म्हणून काम करतात. काही वेळा चेहरा सारखा नसला तरी एखाद्या मोक्याच्या क्षणी त्यात साम्य वाटतं आणि पटकन बॉलिवूड स्टार्सचा भास होतो. अभिनेत्री दिशा पाटणीसारख्या (Disha Patani)दिसणाऱ्या एका महिलेचा विडिओ सध्या वायरल होतो आहे.

वायरल विडिओमध्ये लग्नाचा मंडप आणि लग्नसोहळा दिसत असून यात दिशा पाटणीची लुकअलाईक (Disha Patani Lookalike) ब्रायडल वेअरमध्ये दिसत आहे. या महिलेचा चेहरा पूर्ण दिसत असून यातील नवऱ्या मुलाचा चेहरा नीट स्प्ष्ट होत नाहीये. विडिओ मध्ये लग्नविधी सुरु आहेत आणि ही महिला काहीशी घाबरलेली दिसत आहे. अंगठी घालतानासुद्धा अनेकदा ती मागे पुढे आजूबाजूला बघताना दिसत आहे. एकूणच तिची चाललेली चलबिचल दिसून येत आहे.

नेटकरी म्हणतात ही तर दिशाची हमशकल
या सर्व गदारोळात अनेक चतुर नेटकऱ्यांना ही महिला बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीसारखी दिसते असा भास होत आहे. अनेक वायरल
प्लॅटफॉर्म्सवरून हा विडिओ शेअर झाला आहे. Giedde नावाच्या पेजवरून हा विडिओ शेअर झाला असून जवळपास 70 हजाराच्या आकड्यात याचे व्युज आणि 9 हजाराच्या घरात लाईक्स आहेत. यावर अनेकांनी टायगर श्रॉफला (Tiger Shroff) सोडून लग्न केल्याबद्दल मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

बॉलिवूड तारेतारकांचं विश्व इतकं रंजक आणि मसालेदार असतं की त्यात सगळ्यांना रस असतो. त्यांच्या कपड्यांपासून, डेटिंग लाईफपर्यंत अनेक बाबीं जाणून घेण्यासाठी लोकं आतुर असतात.

अभिनेत्री दिशा पाटणीचं नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत कायम जोडलं जातं. ते दोघे रिलेशनशिपमध्ये (Disha Patani Tiger Shroff relationship) असल्याच्या बातम्या समोर येत असतात. यांच्यामध्ये नक्की काय नातं आहे यावर दोघांकडूनही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही पण ते बरेचदा सोबत फिरताना दिसले आहेत.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दश #पटणन #गपचप #कल #लगन #आत #टयगरच #कय #हणर #अस #परशन #वचरतत #नटकर

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

अजमेर दर्ग्याचे खादीम सलमान चिश्ती यांना अटक; नुपूर शर्मांचा शिरच्छेद…

अजमेर: अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात भडकावणारे भाषण दिल्याबद्दल...

मुख्तार अब्बास नक्वींचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी?

नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अल्पसंख्याक विभागाची धुरा सांभाळणाऱ्या नक्वी यांच्या...

India vs England Test Series Joe Root childhood photo with Michael Vaughan goes viral vkk 95

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एजबस्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटने आक्रमक खेळी करत शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील २८वे कसोटी शतक...

Video शिंदे- भाजप सरकार येताच, भास्कर जाधव लागले शेतीच्या कामाला

चिपळून, 6 जुलै : विधानभवनात बहुमत चाचणीदरम्यान शिवसेनेच्या (Shivsena) वतीने आक्रमक बोलणारे भास्कर जाधव  (Bhaskar Jadhav) सत्तांतरानंतर आपल्या गावाकडील शेतीत रमले आहे. विधानसभेचे...