Saturday, August 20, 2022
Home भारत दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये आग, पाहा VIDEO

दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये आग, पाहा VIDEO


मुंबई, 2 जुलै : दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट विमानाच्या (SpiceJet Plane) केबिनमध्ये चारी बाजूनं अचानक धूर येऊ लागला. हा धूर येत होता तेव्हा विमान तब्बल 5 हजार फुट उंचीवर होते. केबिनमधील धूर लवकरच विमानाच्या सर्व भागात पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या विमानाला तातडीनं दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.

दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या विमानात हा सर्व प्रकार घडला. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यानं दिली आहे. सर्व प्रवासी सध्या दिल्ली विमानतळावरच असून त्यांना दुसऱ्या विमानानं जबलपूरला पाठवण्यात येणार आहे.
Nashik Leopard Video : बिबट्यानं घेतला घराच्या बाल्कनीचा ताबा
15 दिवसांमधील दुसरी घटना
यापूर्वी 19 जून रोजी पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानानं पेट (spicejet flight patna to delhi caught fire) घेतला होता. विमानाच्या इंजिनाला आग लागली. या विमानात 185 प्रवासी होते. विमानानं उड्डाण घेताच त्यानं पेट घेतला.विमानानं उड्डाण घेताच त्यामधील इंजिनातून धूर बाहेर पडत असल्याचं आढळलं. यानंतर विमान तात्काळ सुरक्षितपणे उतरवण्यात आले होते. त्यानंतर 15 दिवसांमध्ये स्पाईस जेटच्याच विमानाचे पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग करावे लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दललहन #उडडण #घतच #SpiceJet #वमनचय #कबनमधय #आग #पह #VIDEO

RELATED ARTICLES

रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला...

काय म्हणता? प्रवाशांचा डेटा विकून इंडियन रेल्वे पैसे कमावणार! IRCTCच्या नव्या टेंडरमुळं चर्चा

IRCTC Sell User Data: आजकाल आपल्या डेटावर कधी कुणी हक्क सांगेन याबाबत सांगता येत नाही. तसंही डिजिटलच्या युगात...

कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : जगभरात २०१९मध्ये ४४.५ लाख कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे धूम्रपान, मद्यपान, उच्च स्तरावरील बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) यांसह अन्य जोखीम घटक कारणीभूत आहेत,...

Most Popular

वाढतं Belly Fat कसं कमी कराल? आजच बदला ‘या’ 4 सवयी

वजन कमी करण्यासाठी आपण दररोज खाण्यापिण्याची सवय बदलली पाहिजे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....