Saturday, May 21, 2022
Home भारत दिल्लीत अग्नितांडव; २७ जणांचा मृत्यू, १९ अद्याप बेपत्ता, मृतांची संख्या वाढणार?

दिल्लीत अग्नितांडव; २७ जणांचा मृत्यू, १९ अद्याप बेपत्ता, मृतांची संख्या वाढणार?


नवी दिल्ली: शुक्रवारी दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळच्या एका ३ मजली व्यवसाईक इमारतीला आग लागली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २७वर पोहोचली आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोघा कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. जखमींपैकी १० जण गंभीर असून १९ जण अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेतले आहे.

मेट्रो स्टेशनच्या जवळ असलेल्या इमारतीत आग लागल्याचे वृत्त ४.४० मिनिटांनी समोर आले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ७ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पण रात्री १२ नंतर पुन्हा आग पेटली,त्यामुळे अग्निशमन दलाने त्यावर नियंत्रण मिळवले. बचाव पथकाने इमारतीच्या खिडक्या तोडून अडकलेल्या लोकांना वाचवले. रात्री एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी पोहोचली होती.

ज्या इमारतीमध्ये आग लागली होती तेथे अनेक कंपन्यांचे कार्यलय होती. आग लागल्यानंतर १५० जणांना बाहेर काढण्यात आले. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळापासून संजय गांधी मेमोरियल रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. जेणेकरून जखमींना तातडीने रुग्णालायत दाखल करता येईल. दिल्लीचे डीसीपी समीर शर्मा यांनी रात्री १ वाजता दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जे मृतदेह सापडले आहेत त्यावरून त्यांची ओळख पटवणे अशक्य आहे.

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फॅक्ट्री आणि गोदाम आहे, तेथे शॉर्ट सर्किट लागल्याने आगीने भीषणरुप घेतले. संबंधित इमारतीला NOC देखील मिळाली नव्हती. इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्याने बचावकार्य लवकर सुरू करता आले नाही.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दललत #अगनतडव #२७ #जणच #मतय #१९ #अदयप #बपतत #मतच #सखय #वढणर

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

पंचमुखी दिवा अशा पद्धतीनं आपल्या घरात लावावा; अनंत अडचणी बाहेरच संपतील

मुंबई, 21 मे : हिंदू धर्मात प्रत्येक पूजेत दिवा लावणे अनिवार्य आणि शुभ मानले जाते. दिव्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. आपल्या देशात प्राचीन...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

हाय गर्मी ! , तुमच्या मुलाला उष्माघातापासून वाचवण्यासाठी या ५ गोष्टी नक्की करा

वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होत असतो. लहानमुलींचे प्रतिकार शक्ती कमी असल्याने जर वातावरणात जर काही बदल झालेच तर त्याचा थेट...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....