Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या दादर रेल्वे स्टेशनवर तरुणाचे विकृत चाळे; अनोळखी महिलेला घट्ट मिठी मारली अन्...

दादर रेल्वे स्टेशनवर तरुणाचे विकृत चाळे; अनोळखी महिलेला घट्ट मिठी मारली अन्…


मुंबई, 31 जुलै: बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड (Molestation) काढल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण सध्या दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. पण अशा स्थितीतही एका तरुणानं अनोळखी महिलेला घट्ट मिठी (hugged a stranger woman) मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्थानक परिसरातून चालत असताना, अचानक एका अज्ञात युवकानं मिठी मारल्याची घटना समोर आली आहे.

आरोपीनं अचानक येऊन मिठी मारल्यानं संबंधित महिला देखील चक्रावून गेली होती. आरोपीनं मिठी मारल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे स्थानकावर उपस्थित असणारे सहप्रवाशांनी आणि रेल्वे पोलिसांनी आरोपी तरुणाचा पाठलाग करून त्याला पकडलं आहे. याप्रकरणी दादर पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
हेही वाचा-हृदयद्रावक! प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेमी युगुलानं उचललं टोकाचं पाऊल
सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला कल्याण येथील रहिवासी असून ती मध्य मुंबईत नोकरी करते. पीडित गुरुवारी पावणेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे बदलापूर लोकल पकडण्यासाठी फर्स्ट क्लास डब्याच्या दिशेनं जात होती. दरम्यान, 28 वर्षीय आरोपी युवक संजय यादव पीडितेच्या दिशेनं आला. पीडितेला काही कळायच्या आत आरोपीनं अचानक तिला घट्ट मिठी मारली. या घडलेल्या प्रकारामुळे पीडित महिला गोंधळून गेली होती.
हेही वाचा-वाढदिवसाला बोलवून फेसबुकवरील मित्रानं केला घात; गुंगीच औषध देत तरुणीवर बलात्कार
पण सहप्रवाशी आणि दादर रेल्वे स्थानकावर उपस्थित असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी आरोपी संजय यादवला पकडलं. याप्रकरणी पीडित महिलेनं दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. दादर पोलिसांनी आरोपी संजय यादवला अटक केली आहे. आरोपी तरुण संजय यादव हा वडाळा परिसरातील रहिवासी असून तो एक मजूर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीनं अनोळखी महिलेला मिठी मारून पळ काढण्याचा विकृत प्रकार केल्यानं दादर रेल्वे परिसरात काही काळ महिलांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#ददर #रलव #सटशनवर #तरणच #वकत #चळ #अनळख #महलल #घटट #मठ #मरल #अन

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

अभिनेत्री सायली संजीवने ट्रेंडिग गाण्यावर शेअर केलं रील, पाहा VIDEO!

मुंबई, 3 जुलै :  मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali sanjeev) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत...

मद्य कि मध? बाटली बघून गोंधळली अभिनेत्री; धम्माल VIDEO एकदा पाहाच

मुंबई, 02 जुलै: कलर्स मराठीवरील ( Colors Marathi) सुंदर मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharali) मालिकेतील लतिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. लतिका म्हणजेच अभिनेत्री...

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर आणि न्यासा देवगण दिसले एकत्र लन्च करताना; फोटो व्हायरल

 बॉलीवूड स्टार्स अनेकदा एकमेकांशी चांगले बाँन्ड शेअर करतात.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

आरोग्यासोबतच जीवनातील अनेक समस्या दूर करू शकते नारळ, हे आहेत फायदे

मुंबई, 03 जुलै : आपल्या आरोग्यासाठी नारळ पाणी (Coconut Water Benefits) खूप फायदेशीर असते. त्यामुळे आपले शरीर आतून तर दूर राहतेच. मात्र हे...

पक्षात माझी काय किंमत, राज्यभर बदनामी झाली त्याचं काय? आढळराव पाटलांनी व्यक्त केली खंत

Shivajirao Adhalarao Patil : गेल्या 20 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जात आहे....

Ajit Pawar : अजित पवार कोरोनामुक्त, अधिवेशनासाठी दाखल

Ajit Pawar Corona negative :राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत.  अजित पवार...