Saturday, July 2, 2022
Home क्रीडा दंगल बॉय Ravi! दूध-फळांचा खुराक द्यायला वडील रोज जायचे दिल्लीपर्यंत; शेतमजुराच्या मुलाने...

दंगल बॉय Ravi! दूध-फळांचा खुराक द्यायला वडील रोज जायचे दिल्लीपर्यंत; शेतमजुराच्या मुलाने कसं जिंकलं जग


Ravi Kumar Dahiya

Ravi Kumar Dahiya Profile: वडील शेतकरी. तेही दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून पोट भरणारे सामान्य कुटुंब. पण गरीब असले तरी राकेश दहिया यांनी आपल्या मुलातली गुणवत्ता हेरली आणि त्याला योग्य प्रशिक्षण मिळवून द्यायचा प्रयत्न केला.

टोकयो, 04 ऑगस्ट: रवी कुमारने 2 वेळचा जगज्जेता असणाऱ्या नरिस्लाम सान्यायेव्हला या कजाकिस्तानच्या खेळाडूला हरवलं. 57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल रेससिंग प्रकारात भारताला पहिलं गोल्ड मिळण्याची आता आशा आहे. हरयाणातल्या एका छोट्या गावात वाढलेला रविकुमार दहिया शेतकऱ्याचा मुलगा. 2019 मध्ये वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 57 किलो वजनी गटात ब्राँझ पदक जिंकून त्याने देशां लक्ष वेधून घेतलं होतं. पण तिथपर्यंतचा प्रवास रवीसाठी सोपा नव्हता.

शेतात मजुरी करून पोट भरणारे सामान्य कुटुंब (Ravi kumar dahiya Indian wrestler profile)
हरयाणात सोनिपत जिल्ह्यातल्या नाहरी नावाच्या गावात रवीचा जन्म झाला. वडील शेतकरी. तेही दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून पोट भरणारे सामान्य कुटुंब. पण गरीब असले तरी राकेश दहिया यांनी आपल्या मुलातली गुणवत्ता हेरली आणि त्याला योग्य प्रशिक्षण मिळवून द्यायचा प्रयत्न केला.
वयाच्या दहाव्या वर्षापासून रवी घरापासून दूर राहून कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर तो प्रॅक्टिस करत असे. वडील राकेश दहिया दररोज त्याचा कुस्तीसाठी आवश्यक असलेला खुराक द्यायला नाहरी ते दिल्ली असा प्रवास करत असत. कुस्तीसाठी आवश्यक दूध, फळं थेट गावाहून रवीपर्यंत पोहोचत. एवढ्या मेहनतीनंतर तो देशपातळीवर खेळू लागला आणि यंदा ऑलिंपिकमध्ये उतरण्याची संधी रवीला मिळाली.
आता फायनलमध्ये तो सुवर्णपदकाचा दावेदार आहे. किमान सिल्व्हर पदकाची निश्चिती रवीमुळे मिळाली आहे. सामान्य घरातल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाची पदकापर्यंतची जिद्द म्हणूनच अधिक मोठी ठरते. घरातल्या, गावातल्या आणि अर्थातच देशातल्या प्रत्येकासाठी रविकुमारचा पदकापर्यंतचा प्रवास म्हणूनच मोठा आहे

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दगल #बय #Ravi #दधफळच #खरक #दययल #वडल #रज #जयच #दललपरयत #शतमजरचय #मलन #कस #जकल #जग

RELATED ARTICLES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

Most Popular

स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडी प्रतीक्षा करा, लवकरच येतोय एन्ट्री लेव्हल Tecno Spark 8P

नवी दिल्ली: Tecno Smartphones: जर तुमचे बजेट ८ ते १० रुपये असेल आणि तुम्ही एक चांगला एंट्री लेव्हल फोन खरेदी करण्याचा विचार करत...

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’आजाराचा धोका सर्वाधिक, कर्करोगापेक्षा याची जोखीम दुप्पट, यामागची कारणं अतिशय धक्कादायक

महिला आणि पुरूष हे लिंग विभिन्न असले तरीही निरोगी, सुदृढ आरोग्य दोघांसाठीही महत्वाचे आहे. अनेकदा कामाच्या ओढाताणान आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

विश्लेषण : भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार बनणे दुर्मीळ का? | why it is difficult for fast bowler to be captain of indian cricket team...

-प्रशांत केणी सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या प्रलंबित पाचव्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले. बुमरा हा भारताचा ३६वा कसोटी कर्णधार...

पंत-जडेजाचा काऊंटर अटॅक; इंग्लंड गोलंदाजांना शिकवला चांगलाच धडा, असा केला पलटवार

मुंबई : इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे सुरु झालेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी ७ बाद ३३८ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ...

शूटिंगचा पहिला आठवडा आदितीसाठी होता कठीण, काय आहे कारण?

मुंबई 1 जुलै: मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकरचं (Aaditi Pohankar) नाव सध्या सॉलिड गाजताना दिसत आहे. (SHE season 2) तिच्या She या वेबसीरिजमधल्या कामामुळे...