Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट ' त्यांचे ' लॉक असलेले Facebook प्रोफाइल तुम्हाला असे...

‘ त्यांचे ‘ लॉक असलेले Facebook प्रोफाइल तुम्हाला असे पाहता येईल, वापरा या टिप्स


हायलाइट्स:

  • अनेक युजर्स फेसबुकवर प्रोफाइल करतात लॉक
  • लॉक केले प्रोफाइल पाहणे कठीण नाही
  • काही टिप्स येतील कामी

नवी दिल्ली: एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचे फेसबुक प्रोफाइल चेक करायचे आहे. परंतु ,त्यांनी त्यांचे प्रोफाइल लॉक केले असेल तर ? खरं तर, बऱ्याचदा असे दिसून येते की बरेच लोक त्यांचे प्रोफाईल फेसबुकवर लॉक ठेवतात. गोपनीयतेच्या दृष्टीने ते योग्यच आहे. पण, लॉक केलेल्या प्रोफाइलमधून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट किंवा मेसेज आला की त्रास होतो. अशात जेव्हा तुम्ही त्या युजर्सचे प्रोफाईल बघायला जाता, तेव्हा लॉक पाहून तर वैतागच येतो.

वाचा: होम इन्व्हर्टर बॅटरीची योग्य काळजी घेतली तर बॅटरी दीर्घकाळ देणार साथ, पाहा टिप्स

आता फेसबुकवर लॉक केलेले प्रोफाइल पाहणे आता खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. बरेच लोक आहेत जे इतरांच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये गुपचूप डोकावतात. अशा लोकांपासून युजर्स चे संरक्षण करण्यासाठी, फेसबुकने लॉक केलेले प्रोफाइल वैशिष्ट्य लागू केले आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या फेसबुक आयडीसाठी लॉक केलेले प्रोफाइल निवडले तर तुमच्या मित्रांशिवाय इतर कोणताही युजर फोटो पाहू शकत नाही. या वैशिष्ट्याबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही अज्ञात व्यक्ती आपली पोस्ट आणि इतर माहिती पाहू शकत नाही. तसेच, तुमच्या लॉक केलेल्या प्रोफाइलचे स्क्रीनशॉट देखील इतरांना घेता येत नाही .

जर तुम्ही तुमच्या गोपनीयतेबद्दल बोलत असाल तर ते ठीक वाटते. समस्या येते जेव्हा तुम्हाला लॉक केलेल्या प्रोफाइलमधून फ्रेंड रिक्वेस्ट येते. प्रोफाईल बघता येत नसल्यामुळे, विनंती स्वीकारण्यात खूप अडचण येते.

फॉलो करा या टिप्स

  • फेसबुकवर लॉक केलेले प्रोफाईल पाहणे इतके अवघड नाही.
  • लॉक केलेले प्रोफाइल पाहण्याचा पहिला मार्ग म्हणजे प्रथम आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरील लॉक केलेल्या प्रोफाइलवर जा.
  • त्यानंतर प्रोफाइल पिक्चरवर राईट क्लिक करा. आता कॉपी इमेज एड्रेस वर टॅप करा.
  • एक नवीन विंडो उघडा आणि त्यात URL पेस्ट करा. लॉक केलेल्या प्रोफाइलचा फोटो दाखवला जाईल.
  • या व्यतिरिक्त, लॉक केलेले प्रोफाइल पाहण्यासाठी दुसरा पर्याय आहे. लॉक केलेल्या प्रोफाइलचे युजरनेम वाचा.
  • नंतर ‘http://graph.facebook.com/username/userid/Picture?width=2000&height=2000’ वर जाऊन युजरनेमच्या जागी नाव टाईप करा. प्रोफाइल फोटो दिसेल.

वाचा: सुट्टीच्या दिवशी बिनधास्त करा तुमची कामं, लॅपटॉप-Gmail उघडण्याची नाही गरज, ही ट्रिक वापरून शेड्युल करा email

वाचा: कमी किमतीत जबरदस्त फीचर्ससह DIZO Watch लाँच, मिळतोय ५०० रुपयांचा डिस्काउंट, पाहा डिटेल्स

वाचा: बंद होऊ शकतो Xiaomi चा लोकप्रिय फोन Mi 11 Lite ! ‘हे’ असू शकते यामागील कारण, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तयच #लक #असलल #Facebook #परफइल #तमहल #अस #पहत #यईल #वपर #य #टपस

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

पालक आणि मुलांच्या नात्यात ‘या’ 5 गोष्टीमुळे पसरते विष

Clues a Relationship With a Parent Is Toxic : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसोबत एक खास नातं हवं असतं. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील असतात....

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...