Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या तोकड्या कपड्यांमुळं मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणींचा विनयभंग; निंदनीय घटना

तोकड्या कपड्यांमुळं मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणींचा विनयभंग; निंदनीय घटना
डोंबिवली : केवळ तोकडे कपडे घातल्याचं कारण काढत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली. हे तरुण इथेच थांबले नाही, तर त्यांनी  दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. ही निंदनीय घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतः ची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसाकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही, हिललाईनला जा असे सांगत माघारी धाडले. मात्र यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंदवला असून सध्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.

डोंबिवली पलावा परिसरात राहणारे दोन तरुण आणि दोन तरुणी असे चौघेजण रविवारी सुट्टी असल्यानं सायंकाळच्या सुमारास मलंग गडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. याच वेळी तरुणींनी घातलेला तोकड्या कपड्यांमुळे काही टवाळखोर 6 ते 8  तरुणांच्या जमावाने तरुणींची छेड काढण्यास सुरुवात केली. काही क्षणातच या तरुणांनी तरुणींच्या दोन्ही मित्रांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच या तरुणींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. बराच वेळ हे तरुण या मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मित्रांना काठ्यांनी मारत होते. या चौघांनी कशीबशी या तरुणांच्या तावडीतून सुटका करत तेथून  दुचाकीवरून पळ काढला.

चौघांनी तिथून थेट नेवाली पोलीस चौकी गाठली. त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांनी मेडिकल करून या, इथे तुमची तक्रार घेणार नाही. तुम्ही हिललाईन पोलीस स्टेशनला जा असा सल्ला दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मानसिक ताण आणि शारीरिक वेदनेनं पीडित तरुणांनी अखेर सोशल मिडीयाचा आधार घेत इंस्टाग्रामवरून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर अनेकांनी त्यांची ही पोस्ट मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत न्यायाची मागणी केली. यानंतर जागं झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी हिललाईन पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

काही अज्ञात तरुणांनी केलेल्या मारहाणीचे वळ त्यांच्या पाठीवर आणि पोटावर उठले असून बाटल्याच्या काचा लागल्याने त्यांच्या हाताला, खांद्याला आणि गळ्याला देखील जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा, हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाज कंटकावर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वत: च्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nagpur : सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन धक्कादायक खुलासे, पीडितेवर या आधीही अत्याचार झाल्याचं समोर

नागपूर पोलिसांची संवेदनशीलता संपली आहे का? महिन्याच्या कालावधीत दोघांचा जीव घेतल्याचा आरोप

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तकडय #कपडयमळ #मतरसह #फरणयसठ #गललय #तरणच #वनयभग #नदनय #घटन

RELATED ARTICLES

Skin Care Tips – त्वचेवर नैसर्गिक तेज आणण्यासाठी उपयुक्त असते काळी वेलची, असा कर

मुंबई, 13 ऑगस्ट : काळ्या वेलचीच्या वापरामुळे जेवणाची चव तर वाढतेच मात्र जर तुम्ही चहाचे शौकीन असाल. तर चहामधील वेलचीचा सुगंध नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध...

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे.  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

आंबट ढेकर, छातीत जळजळ, अपचन मुळापासून दूर करणारी टिप्स

Acid reflux home remedy :लठ्ठपणा, धुम्रपान, जास्त खाणे, कॅफिनचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही औषधे ही स्थिती वाढवू शकतात. या समस्येवर...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...