या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) फॉर्मसाठी झगडणाऱ्या विराटनं गुजरात विरूद्ध आत्मविश्वासानं खेळ केला. त्यानं 54 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 73 रन केले. विराटच्या या खेळीमुळे त्याचे फॅन्स खूश असून सोशल मीडियावरही या खेळीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Knock knock tera Baap aaya#ViratKohli pic.twitter.com/nPsms3kz3b
— SaNJana Thakur (@SanjanaVK_18) May 19, 2022
#ViratKohli
The king is back
Run – machine is back
Kohli is back pic.twitter.com/hfrEQdLhH2
— Faiz364 (@itz_faiz364) May 19, 2022
TELL THE WORLD , TELL THE WORLD. THE KING, #ViratKohli IS BACK MFS. pic.twitter.com/NMrbbbBofG
— neeraj. (@_masterofchase_) May 19, 2022
Out of words. Don’t know what to say
Can I say the king is back. No, I don’t believe that
Because he is always in form for me.
I am not a fan of winning #ViratKohli
I am a fan of @imVkohli ❤ pic.twitter.com/Ztc4wXiiCC
— Dravid in air (@Dravidsrihari) May 19, 2022
‘Din aur raat logon ke hote honge, sheron ka zamana hota hai!’
There ain’t no sher like you, #ViratKohli! There just ain’t! #RCBvGT pic.twitter.com/evvKBKWMMY
— Tanay Tiwari (@Tanay_Tiwari) May 19, 2022
आरसीबीच्या खात्यात आता 14 मॅचमध्ये 8 विजयांसह 16 पॉईंट्स झाले आहेत.प्ले-ऑफच्या उरलेल्या दोन जागांसाठी आता राजस्थान (Rajasthan Royals), दिल्ली (Delhi Capitals) आणि आरसीबी या तीन टीममध्ये रेस आहे. राजस्थान आणि आरसीबीच्या खात्यात 16 पॉईंट्स आहेत तर दिल्लीकडे 14 पॉईंट्स आहेत, पण राजस्थानचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित आहे, कारण त्यांचा नेट रन रेट या दोन्ही टीमपेक्षा चांगला आहे.
IPL 2022 : ‘त्या’ 90 मिनिटांमुळे बदलला कोहलीचा फॉर्म, मॅचनंतर सांगितलं ‘विराट’ खेळीचं रहस्य
गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच आरसीबीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम आहे, पण त्यांना आता मुंबई इंडियन्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी मुंबईने दिल्लीचा पराभव केला, तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, पण जर या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर मात्र आरसीबीचं प्ले-ऑफ खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#तर #बप #आय #वरटचय #खळन #फनस #खश #सशल #मडयवर #जरदर #सलबरशन