Saturday, July 2, 2022
Home विश्व तुम्ही कितीही प्रयत्न करा...Google Mapवर हे ठिकाणं तुम्हाला कधीच दिसणार नाही

तुम्ही कितीही प्रयत्न करा…Google Mapवर हे ठिकाणं तुम्हाला कधीच दिसणार नाही


मुंबई : गुगलवर आपल्यासोबत बऱ्याचदा असे होते की, आपल्याला काही गोष्टी किंवा ठिकाण ब्लर दिसतात, तर काही वेळा ते दिसत देखील नाही. त्याचप्रमाणे काही वेळा गुगल आपल्याला जो रस्ता दाखवतो तेथे खरे तरं रस्ताच नसतो. या अशा ठिकाणांमध्ये रशियाचे रहस्यमय बेट, उत्तर कोरियाचा एक भाग आणि फ्रान्सचे मोरुरोआ बेट यासारख्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्यांचं गुगल मॅपवरती अस्तित्व नाही किंवा गुगल मॅप त्या ठिकाणांना ब्लर किंव अस्पष्ट  दाखवत आहे.

रशियाचे रहस्यमय बेट

द सन मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, रशियाचे जेनेट बेट गुगल मॅप्सवर अस्पष्ट दिसते. हे बेट पूर्व सायबेरियन समुद्रात आहे. ते पूर्णपणे बर्फाने झाकलेले आहे. मात्र, हे बेट गुगल मॅपवर का दाखवले जात नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उत्तर कोरियाचा प्रदेश आणि ग्रीसचा लष्करी तळ

गुगल मॅप्सवर उत्तर कोरियाचे काही भाग अस्पष्ट दिसतात. गुगल मॅप्सवर उत्तर कोरियाची डावी बाजू अस्पष्ट दिसते. याशिवाय ग्रीसचा लष्करी तळही अस्पष्ट दिसतो. लष्करी तळ असल्यामुळे त्या भागाला गुगल मॅपवर दाखवले गेले नसावे.

फ्रान्सचे Montlucon तुरुंग

जगभरात अशी अनेक कारागृहे आहेत, जी गुगल मॅपवर दाखवली जात नाहीत, कारण ती संवेदनशील क्षेत्र मानले जातात. मध्य फ्रान्समधील Montlucon तुरुंग देखील गुगल मॅप्सवर दाखवले जात नाही. गुगल मॅपवर मॉन्टलुकॉन कारागृहाचे स्थान अस्पष्ट आहे.

फ्रान्सचे Montlucon बेट

फ्रान्सचे Montlucon बेट गुगल मॅप्सवर अस्पष्ट दिसते. Montlucon बेट दक्षिणेस प्रशांत महासागरात आहे. फ्रान्सने येथे 1966  ते 1996 दरम्यान सुमारे 181 अणुचाचण्या केल्या गेल्या आहेत.

यूकेमधील एक घर

युनायटेड किंगडममधील प्रिन्सपोर्ट रोडवरील एक घर गुगल मॅप्सवर अस्पष्ट दिसत आहे. हे गेल्या 21 वर्षांपासून त्या ठिकाणी आहे, तरी देखील ते गुगल मॅपवर दिसत नाही. पण यामागचे कारण स्पष्ट झालेलं नाही.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमह #कतह #परयतन #करGoogle #Mapवर #ह #ठकण #तमहल #कधच #दसणर #नह

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्… क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम

मुंबई : टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. भारताने दोन टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. सध्या, भारताचा प्रदीर्घ फॉरमॅट स्पेशालिस्ट टीम बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड...

संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं यश, डीआरडीओने केली मानवरहित विमानाची उड्डाण चाचणी

बंगळुरू, 1 जुलै : भारताने संरक्षण क्षेत्रात (Indian Defence Sector) मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओद्वारा (DRDO) विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचे (Unmanned Aircraft) पहिले उड्डाण...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

भारत-इंग्लंड कसोटी सामना : पंत-जडेजाने डाव सावरला

पीटीआय, बर्मिगहॅम : अनुभवी जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्सच्या वेगवान माऱ्यापुढे भारताच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. परंतु ५ बाद ९८ अशा स्थितीनंतर ऋषभ पंत...

‘पुढच्या जन्मी प्रार्थना फक्त माझीच’ नवऱ्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टवर फॅनची भलतीच प्रार्थना!

मुंबई 2 जुलै: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावर एका चांगल्या भूमिकेत दिसत...

10 तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई, 1 जुलै : शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांची आज तब्बल 10 तास ईडीच्या (Sanjay Raut to Appear Before ED) कार्यालयात चौकशी...