Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट तुम्हीही Google वर अशा गोष्टी शोधता का? थेट तुरुंगात होऊ शकते रवानगी!

तुम्हीही Google वर अशा गोष्टी शोधता का? थेट तुरुंगात होऊ शकते रवानगी!


नवी दिल्ली, 14 मे : Google आजच्या काळात कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काही माहिती हवी असल्यास लोक पटकन गुगल उघडतात. देशाची आणि जगाची अशी बहुतेक करून कुठलीच माहिती नाही, जी गुगलवर उपलब्ध नाही. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. जाणून घेऊ, कोणत्या गोष्टी Google वर शोधल्यास तुम्हाला महागात पडू शकतं.

तुम्ही गुगलवर काय सर्च करत आहात, यावर बरंच लक्ष ठेवलं जातं. त्यात सुरक्षा आणि संरक्षण दलाचाही समावेश आहे. अशा स्थितीत तुम्ही एखादी आक्षेपार्ह गोष्ट शोधताना आढळलात तर, पोलिसांची टीम त्याचा मागोवा घेते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या इंटरनेटवर सर्च करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत या गोष्टींचा शोध घेणं टाळावं.

बॉम्ब कसा बनवायचा?

बॉम्ब कसा बनवायचा, (How to make a bomb?) हे गुगलवर सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. असं केल्यानं तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत गुगलवर कधीही बॉम्ब बनवण्याची पद्धत शोधू नका किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही सामग्री शोधू नका.

हे वाचा – कार चालवताना अचानक बेशुद्ध झाली महिला; गाडी आपोआप धावू लागली अन्.., VIDEO

चाइल्ड पोर्नोग्राफीही सर्च करणंही महागात पडू शकते

लहान मुलांच्या शोषणाशी संबंधित (Child pornography) असा कोणताही मजकूर तुम्ही गुगलवर शोधला, तर असं करणं आपल्याला तुरुंगातही पोहचवू शकतं. भारतीय कायद्यातही यासाठी तरतूद आहे. तुम्हाला पॉक्सो कायद्यानुसार तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. अशा सामग्रीचा शोध घेतल्यास तुम्हाला पाच ते सात वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

हे वाचा – डान्स करण्यासाठी महिलेला स्टेजवर खेचलं अन्…; लग्नातच तुफान हाणामारी, VIDEO

गर्भपाताबद्दल माहिती

तुम्ही तुमच्या गुगलवर एखाद्या मुलाचा गर्भपात करण्याचा मार्ग गुगल केला (Information about abortion) तरीही तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडाल. यासंबंधित माहिती तुम्हाला तुरुंगात नेऊ शकते. भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तो करण्याची परवानगी मिळते. त्यामुळे असं काही शोधण्याच्या मागे न लागणं चांगलं.

Published by:Digital Desk

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमहह #Google #वर #अश #गषट #शधत #क #थट #तरगत #हऊ #शकत #रवनग

RELATED ARTICLES

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Most Popular

‘हे करताना मला….’; अभिनेत्री प्रिया मराठेचा VIDEO चर्चेत

मुंबई, 26 मे: सध्या टेलिव्हजनवर अनेक आशयाच्या आणि नव्या विषयाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यातली सध्या एका मालिकेची चर्चा आहे ती म्हणजे...

Maharashtra Breaking News 26 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

<p style="text-align: justify;">राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. कारण आज संजय राऊत आणि...

Smart Tv Offers: सॅमसंगची जबरदस्त डील, ‘या’ स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर फ्री मिळणार १.३२ लाखांचा स्मार्टफोन, पाहा ऑफर

नवी दिल्ली: Samsung Big TV Days Sale: नामांकित टेक कंपनी सॅमसंग आपल्या टीव्हीवर अतिशय आकर्षक ऑफर देत आहे . सॅमसंगच्या या ऑफर्स बिग...

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल...

घटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली!

महिला पतीला इतकी कंटाळली? म्हणते, 'माझं घर खरेदी करा आणि माझ्या पतीला पण ठेऊन घ्या...'   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

iPhone Offers: अर्ध्या किमतीत iPhone 12 आणि iPhone 13 होणार तुमचा, या साईटवरून करा खरेदी, पाहा डील

नवी दिल्ली: Discounts On iPhone:iPhone साठी खूप पैसे खर्च करणे शक्य नसल्यामुळे प्रत्येकाला आयफोन खरेदी करता येत नाही. हेच कारण आहे की, iPhone...