Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल तुमच्या हातातच दडली आहे 'जादू'; रात्री झोप लागत नसेल तर जरूर ट्राय...

तुमच्या हातातच दडली आहे ‘जादू’; रात्री झोप लागत नसेल तर जरूर ट्राय करा ही ट्रिक


नवी दिल्ली, 23 जून : अनेक लोकांना बेडवर जाताच लगेच मस्त झोप लागती. मात्र काही लोकांना झोपेविषयी खूप खटाटोप केला तरी काही फायदा होत नाही. सुखाची झोप त्यांना भेटत नाही (Sleep problem). अनेकांना झोप न लागण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. या झोप न येण्याच्या समस्येमुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे झोप न लागणं ही समस्या आरोग्यासाठी (Health) अधिक गंभीर ठरु शकते. अशातच लगेच झोप लागण्यासाठी खालील गोष्ट ट्राय करा (Sleep tips). पाच मिनिटांत लगेच झोप लागेल.
Tiktok वर एका यूजरने झोपेची नवीन ट्रिक सांगितली आहे. या वापरकर्त्याचे Tiktok वर youngeryoudoc नावाने खातं आहे. त्याच्या या ट्रिकला अनेकांनी वापरुन पाहिलं आहे. यावर खूप साऱ्या प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे.
मनगटाच्या आतील बाजूच्या पल्स पॉईंटला 2 ते 3 मिनिटे वर्तुळाकार गतीने मसाज केल्यावर गाढ झोप येण्यास मदत होते, असं या टिकटाॅक वापरकर्त्यानं सांगितलं आहे. जेव्हा तुम्ही मनगटावर हलक्या हातांनी मसाज करता तेव्हा तुमचं डोकं शांत होऊन तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. नाडी बिंदू हा मनगटाच्या आतील बाजूस एक एक्यूप्रेशर बिंदू आहे. ज्यामुळे डोकं आणि मन दोन्हीही शांत होतं.
हे ही वाचा – मुलांसाठी हानिकारक आहे जंक फूड; जाणून घ्या मोठे दुष्परिणाम
2010 आणि 2015 मध्ये केलेल्या अभ्यासातूनही या ट्रिकविषयी सकारात्मक अहवाल समोर आला आहे. मनगटाच्या नाडीच्या बिंदूवर मालिश करण्यात आल्यावर त्याचा चांगला परिणाम पहायला मिळाला. या सर्व लोकांच्या झोपेचा दर्जा सुधारला आणि झोपेच्या विकाराची समस्याही बऱ्याच अंशी कमी झाल्याचे अभ्यासात आढळून आले. लोकांच्या झोपेची गुणवत्ताही चांगली झाल्याचं आढळून आलं.
हे ही वाचा – ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या
दरम्यान, झोप यावी यासाठी अनेक लोक गोळ्या खातात. मात्र या गोळ्या खाणं आपल्या आरोग्यासाठी अजिबात हितकारी नाहीत. या झोपेच्या गोळ्यांमुळे आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पहायला मिळतो. अशा कुठल्याही गोळ्या खाण्याच्या पहिले डाॅक्टरांकडून सल्ला घ्यावा मगच गोळ्याचं सेवन करावं.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#तमचय #हततच #दडल #आह #जद #रतर #झप #लगत #नसल #तर #जरर #टरय #कर #ह #टरक

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा...

शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न

रायपूर, 02 जुलै : असे बरेच तरुण आहेत ज्यांचं काही ना काही कारणामुळे लग्न होत नाही आहे. वय वाढत जातं पण लग्नासाठी मुलगी...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha

<p>Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Weather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, ऑरेंज अलर्टचा इशारा

मुंबई, 1 जुलै : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर याबरोबरच राज्यात सर्वत्र दिवसभर पावसाची बॅटिंग...