Monday, July 4, 2022
Home भारत 'तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

‘तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट


मुंबई, 23 जून : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतंच एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) उद्देशून आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. “कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत”, असंदेखील ते म्हणाले. “आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे”, असं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताने न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे.

(एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले…)

मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडेही लक्ष दिलं जाईल. सर्व पुरावे पाहिल्यानंतर अध्यक्ष यावर निर्णय घेतली, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

‘या’ नेत्यांची आमदारकी रद्द करा – शिवसेना

एकनाथ शिंदे

अब्दुल सत्तार

यामिनी जाधव

संजय शिरसाठ

बालाजी किणीकर

तानाजी सावंत

संदिपाम भुमरे

भारत गोगावले

लता सोनावणे

अनिल बाबर

महेश शिंदे

प्रकाश सुर्वे

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

    फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

  • महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

    महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

  • शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

    शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

  • Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

    Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

  • एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले...

    एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले…

  • 'बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील', शरद पवारांचा मोठा इशारा

    ‘बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील’, शरद पवारांचा मोठा इशारा

  • छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

    छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

  • 'शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही', अजित पवारांचं मोठं विधान

    ‘शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही’, अजित पवारांचं मोठं विधान

  • 'कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

    ‘कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

  • शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

    शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

  • अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान ठरला; नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End!

    अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान ठरला; नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End!

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमचय #धमकयन #भक #घलत #नह #एकनथ #शद #यच #नव #टवट

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ; भारताच्या सलामीवीरांवर नजर

पालेकेले : श्रीलंकेविरुद्ध सोमवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य आहे. या सामन्यात...

100 Days of Yogi Government: ५०० एन्काउंटर, १९२ कोटींची संपत्ती जप्त…; योगी सरकारचे १०० दिवसांतील धडाकेबाज निर्णय

100 Days of Yogi Government: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार मार्च २०१७मध्ये पहिल्यांदा सत्तेत आलं. २०१७ ते २०२२पर्यंतच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारकडून...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पालकांनीही लक्षपूर्वक वाचा

CBSE Result cbseresults.nic.in: सीबीएसई बोर्डातून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण, आजच्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचं चीज होणार...

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...