फेसबुक आणि इन्स्टाग्राम अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेलं नाही, ज्याचा वापर 13 वर्षाखालील मुलंही करू शकतील. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर विविध प्रकारचा कंटेंट असतो. त्यामुळे या सोशल मीडियाच्या वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु आता कंपनी अशा गोष्टीवर सर्च करत आहे, ज्यात कमी वयोगटातील मुलांना या प्लॅटफॉर्मवर येण्यापासून रोखलं जाईल.
Facebook वरुन तुमचा डेटा लीक तर झाला नाही ना? या सोप्या Trick ने असं तपासा
13 वर्षाहून कमी वयोगटातील मुलांना शोधण्यासाठीच कंपनी AI डेव्हलप करत आहे. एखाद्या युजरकडून नवीन अकाउंट ओपन करतानाच AI त्या युजरच्या वयाचा अंदाज घेईल, जेणेकरुन 13 वर्षाखालील मुलांना ओळखणं शक्य होईल.
तुमच्या मुलांकडे स्मार्टफोन आणि Social Media अकाउंट आहे का? होऊ शकतो गंभीर परिणाम
अनेक कमी वय असलेले युजर्स चुकीची जन्मतारीख टाकून फेसबुक अकाउंट (Facebook Account) ओपन करतात. अशा युजर्सला शोधण्यासाठीही कंपनीने काही मार्ग काढले आहेत. तसंच या संवेदनशील प्रकरणांत फेसबुक OS प्रोव्हायडर, इंटरनेट ब्राउजर आणि इतर प्रोव्हायडरसह काम करत आहे, जेणेकरुन ते आपल्या डेटाद्वारे 13 वर्षाखालील मुलांची ओळख करण्यास मदत करू शकतील.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#तमचय #चमकलयचह #Facebook #वर #अकऊट #आह #क #मग #आध #ह #वच