Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी, जाणून...

तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी, जाणून घ्या फायदे-तोटे


नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड (Contactless Credit-Debit Card) सध्या चर्चेत आहे. यामुळे कॉन्टॅक्टलेस पेमेंट (Contactless Payment) केलं जातं, म्हणजेच मशीनमध्ये स्वॅप न करताच आणि Pin न टाकता पेमेंट केलं जातं. अशा कॉन्टॅक्टलेस कार्डला Wifi इनेबल्ड कार्ड बोललं जातं. या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर Wifi सारखं चिन्ह असतं. त्यावरुन ते कॉन्टॅक्टलेस कार्ड असल्याचं ओळखता येतं. या कार्डचे काही फायदे आहेत, तसं नुकसानही आहे.

Wifi क्रेडिट किंवा डेबिट कार्ड म्हणजे हे Wifi द्वारे काम करतं, असं नाही. हे कार्ड NFC अर्थात नियर फिल्ड कम्युनिकेशन आणि RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीवर काम करतं. या कार्डमध्ये एक चिप असते, जी एका मेटलच्या पातळ ऐंटिनाशी जोडलेली असते. याच ऐंटिनाद्वारे पीओएस मशीनला (POS Machine) सिग्नल मिळतो. तसंच याच ऐंटिनाला पीओएस मशीनद्वारे रेडिओ फ्रिक्वेन्सी फिल्डद्वारे इलेक्ट्रिसिटी मिळते आणि ट्रान्झेक्शन होतं. या कार्डद्वारे POS मशीनद्वारे 5000 रुपयांचं ट्रान्झेक्शन केलं जातं. या कार्डची रेंज 4 सेंटीमीटरपर्यंत असून यातून एकावेळी एकच ट्रान्झेक्शन केलं जातं.

काय आहेत फायदे –

– पेमेंटसाठी वेळ लागत नाही. कार्ड स्वाइप न करताच पेमेंट होतं.

– आपलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणालाही द्यायची गरज लागत नाही.

– याद्वारे झालेल्या खर्चाची डिजीटल लिस्ट तयार होते.

– 5 हजारांपर्यंतच्या ट्रान्झेक्शनसाठी Pin टाकण्याची गरज लागत नाही.

इंग्रजीच नाही,तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card,जाणून घ्या प्रोसेस

कॉन्टॅक्टलेस कार्डमुळे असं होऊ शकतं नुकसान –

जर तुमच्या खिशात कॉन्टॅक्टलेस डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल, तर फ्रॉडस्टर्स पीओएस मशीन टच करुन पैसे काढू शकतात. यात केवळ पीओएस मशीनने टच करुन पेमेंट होत असल्याने कार्डद्वारे सहजपणे पेमेंट होऊ शकतं. या कार्डद्वारे पेमेंटची मर्यादा 2 हजार रुपये होती, त्यानंतर ती वाढवून 5 हजार रुपये करण्यात आली.

Gmail वर आलेला अनोळखी Email नेमका कोणी पाठवला? या ट्रिकने असं तपासा

कार्डचा वापर होत असताना सवाधगिरी बाळगणंही गरजेचं आहे. कॅशियर पेमेंटसाठी किती रक्कम टाकतो हे पाहणं आवश्यक आहे. खरेदीवेळी बिल घेणं फायद्याचं ठरतं. कोणत्याही दुकान किंवा हॉटेलमध्ये कार्डद्वारे पेमेंट करताना कार्ड समोरच्या व्यक्तीच्या, दुकानदाराच्या हातात देणं टाळा. तुमच्या समोरच कार्ड स्वाइप करा आणि ट्रान्झेक्शननंतर आलेला मेसेज तपासा.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमचयकड #Contactless #करडट #कव #डबट #करड #आह #क #अश #बळग #सवधगर #जणन #घय #फयदतट

RELATED ARTICLES

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

Most Popular

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

Salman Rushdie stabbed : लेखक रश्दींवर अमेरिकेत चाकूहल्ला, कुमार केतकर म्हणतात…

<p>Salman Rushdie stabbed : लेखक रश्दींवर अमेरिकेत चाकूहल्ला, कुमार केतकर म्हणतात...</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....