Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट तुमचा Phone Call गुपचूप कोणी Record करतंय का? असं येईल ओळखता

तुमचा Phone Call गुपचूप कोणी Record करतंय का? असं येईल ओळखता


नवी दिल्ली, 21 मे : जवळपास प्रत्येक मोबाइल युजरला कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती असेल. अनेकजण फोनवर बोलताना वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात. काही महत्त्वाच्या ठिकाणी याचा वापर योग्य ठरतो, परंतु याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच गुगलनेही लोकांची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी पाहता थर्ड पार्टी App द्वारे होणाऱ्या कॉल रेकॉर्डिंगवर बंदी आणली. अँड्रॉइडच्या ज्या फोनमध्ये डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर आहे, त्यात अद्यापही इनबिल्ट फीचर असल्याने कॉल रेकॉर्ड करता येतो. पण समोरचा तुमचा कॉल रेकॉर्ड करतोय हे कसं समजेल? एका ट्रिकद्वारे तुम्ही तुमचा कॉल रेकॉर्ड होतेय की नाही याची माहिती मिळवू शकता.

कॉल रेकॉर्डिंगची माहिती मिळवण्यासाठी अलर्ट राहण्याची गरज आहे. ज्यावेळी कोणता कॉल येईल, त्यावेळी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

– अँड्रॉइड फोनमध्ये ज्यावेळी डिफॉल्ट फीचरचा वापर करुन कॉल रेकॉर्डिंग केलं जातं, त्यावेळी बीप-बीप आवाज येतो. त्यामुळे कॉलवेळी असा आवाज आला तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत असल्याचं समजू शकतं. काही देशात कॉल रेकॉर्डिंगवर पूर्णपणे बंदी आहे. अशात मोबाइल निर्मात्या कंपन्या बीपचा ऑप्शन देतात, जेणेकरुन रेकॉर्डिंगची स्थिती समजू शकेल. तसंच सर्वच फोनमध्ये हे फीचर उपलब्ध असतंच असं नाही.

– कॉल रिसिव्ह केल्याकेल्या बीप आवाज आला तर तो कॉल रेकॉर्डिंगचा संकेत आहे. फोन उचलल्यावर असा आवाज आल्यास कॉल रेकॉर्डिंग होऊ शकतं.

हे वाचा – Android Smartphone वापरता? आजपासून हे Apps बंद, Google ची नवी पॉलिसी

– तुमच्या फोनच्या स्क्रिनवरही लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही कमांड न देताच नोटिफिकेशन बारवर माइकचा आयकॉन असेल, तर कोणी तुम्हाला ऐकत असून तुमच्या गोष्टी त्यालाही ऐकू येत असल्याचं असू शकतं.

– अनेक फोनमध्ये डिफॉल्ट रेकॉर्डिंगचा ऑप्शन नसतो. अशात लोक स्पीकरवर ठेवून बोलतात आणि दुसऱ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करतात. अशात स्पीकर ऑन असल्याचं ओळखता येणं गरेजचं आहे. स्पीकर ऑन करुन बोलत असल्यास आवाज गुमतो, त्यामुळे फोन स्पीकर असेल असं समजू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तमच #Phone #Call #गपचप #कण #Record #करतय #क #अस #यईल #ओळखत

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Amazon-Flipkart वरून शॉपिंग करतांना डोक्यात ठेवा या गोष्टी, राहा सेफ, अन्यथा होणार नुकसान

Online Shopping Tips: भारतात ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड बराच वाढला आहे. Amazon आणि Flipkart कमी किमतीत ग्राहकांना अनेक उत्तम उत्पादने देण्यासाठी सज्ज असतात. Amazon...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

रणवीर आणि दीपिका (Ranveer and Deepika on having children) यांना कायम बाळाबद्दल विचारणा केली जाते. एका नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रणवीर याबद्दल काय म्हणाला...

पुणेकरांनो वीकेंडसाठी तयार रहा! पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे भुशी डॅम ‘ओव्हरफ्लो’

Bhushi Dam Overflow: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झालं...

पन्नाशीच्या मुख्यमंत्र्यांचं दुसरं लग्न; कोण आहे त्यांची होणारी बायको?

चंदीगड, 06 जुलै : नुकताच पंजाबच्या मान सरकारचा कॅबिनेट विस्तार झाला. यानंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान आपल्या संसाराची घडीही पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करत आहे (CM...

Rahul Dravid on Team India’s Defeat: भारताच्या पराभवावर कोच द्रविड यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, मला कोणतेही..

बर्मिंगहॅम: भारतीय संघाला एजबेस्टन कसोटीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यातील पहिले ३ दिवस बॅकफुटला राहिलेल्या इंग्लंडने भारताचा ७ विकेटनी पराभव केला. इंग्लंड...

मोठी बातमी… रोहित शर्मा पहिल्या सामन्यासाठी अनिश्चित, कार्डिओव्हॅस्क्युलर टेस्टनंतर निर्णय होणार

लंडन : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठीही रोहित शर्मा खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. रोहितची करोना चाचणी झाली आहे. करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे....