Monday, July 4, 2022
Home करमणूक 'ती परत आलीये' फेम अभिनेत्री घेतेय सुट्ट्यांचा आनंद, शेअर केली भन्नाट शायरी

‘ती परत आलीये’ फेम अभिनेत्री घेतेय सुट्ट्यांचा आनंद, शेअर केली भन्नाट शायरी


मुंबई 22 जून: झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aliye) मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली एक अभिनेत्री (Kunjika Kalvit) कुंजिका काळवीट. या मालिकेनंतर सुद्धा कुंजिकाचा चाहतावर्ग तसाच कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कुंजिका सध्या एका खास कारणाने बरीच चर्चेत आली आहे.
कुंजिका सध्या water baby होत कोकणातल्या समुद्राचा आनंद घेताना दिसत आहे. कुंजिका व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत कोकणात फिरायला गेल्याचं (Kunjika Kalvit Vacation) तिच्या रिसेन्ट इन्स्टाग्राम पोस्टवरून समजत आहे. तिने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या या छोट्याशा ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. त्यात ती असं लिहिते, “जब लहरों से डर खत्म हो जाता हैं, कमबख़्त इश्क शुरू हो जाता हैं।फिर लाख बुलाए किनारे इन्हें, दरिया का हो कर रह जाता हैं”
तिने एका खास शायराना अंदाजात आपली पोस्ट लिहिली आहे. सुट्टीवर जाऊन तिच्या बुद्धीला एक वेगळीच चालना मिळाल्याचं दिसत आहे. याचा अर्थ असा की, “जेव्हा लाटांचं भय संपत तेव्हा वेड प्रेम सुरु होतं, मग लाख किनाऱ्याने बोलावू दे, सागराचा होऊन राहतो’

तिच्या या खास शायराना अंदाजावर चाहते भलतेच खुश झाले आहेत. फोटोवरून तिला समुद्रात जायला खूप आवडत असं समजत आहे. ही तिची happy place आहे असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे. कुंजिकाचा हा beach वरचा एन्जॉय करतानाच दिलखुलास फोटो खूप पसंत केला जात आहे.

हे ही वाचा- फिल्म साईन करण्याआधी तुमचे लाडके Bollywood कलाकार करतात ‘या’ DEMANDS

कुंजिकाचा करिअर गर्फ एकदम खास राहिला आहे. मटा श्रावण क्वीनचा ‘किताब मिळवल्यानंतर ती आजच्या पिढीचा एक चेहरा बनली. आजच्या तरुण रक्ताच्या कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. तिच्या स्वामींनी मालिकेतील पात्राचं कौतुक झालं. आणि त्यानंतर काहीच काळात तिला सगळ्यांनी ‘ती परत आलीये’ मालिकेत पाहिलं. कुंजिका सध्या कोणत्या प्रोजेक्टचा भाग नसली तरी तिला येत्या काळात पुन्हा बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#त #परत #आलय #फम #अभनतर #घतय #सटटयच #आनद #शअर #कल #भननट #शयर

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

Most Popular

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

हंगामी सर्दी-तापाची लक्षणं कशी असतात? कोरोना आणि हंगामी तापातील फरक असा ओळखा

नवी दिल्ली, 04 जुलै : सीझनल फ्लू म्हणजे हंगामी ताप हा सर्व ऋतूंमध्ये आढळणारा फ्लू आहे. उन्हाळ्यात उष्माघात किंवा निर्जलीकरणामुळे होतो तर पावसाळ्यात...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

Denmark Firing : डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपीला अटक

Denmark Firing : डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमधील (Firing Copenhagen) एका शॉपिंग मॉलमध्ये गोळाबाराची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन...

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...