Friday, August 12, 2022
Home भारत तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..


यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula Haryana) येथे दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाने वेगळेच वळण घेतले. (Firing on friend) तसेच या भांडणाचे कारणही तितकेच रंजक आहे.

नेमकं काय आहे प्रकरण – 

वर्षानुवर्षे जिवलग असलेल्या या दोन तरुणांच्या मैत्रीचे रुपांतर द्वेषात आणि शत्रुत्वात झाले जेव्हा एक मुलगी दोघांमध्ये आली. तरुणीसोबतच्या मैत्रीवरून दोघांमध्ये वाद झाला. नंतर हा वाद इतका वाढला की, मित्राने आपल्या जिवलग मित्रावर गोळीबार केला. गोळीबारात मित्राच्या पायात 2 गोळ्या लागल्या. मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यासाठी पथके तयार केली आहेत.

लंडोरा गावातील कशमीर सिंह आणि सिम्रनजीत सिंह या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र, पंचकुलाहून परतत असताना एका मुलीवरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. यानंतर कशमीर सिंह ने त्याचा मित्र सिम्रनजीत सिंह याच्यावर एक, दोन नाही तर चार गोळ्या झाडल्या. सिमरनजीत सिंगच्या पायात 2 गोळ्या लागल्या. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याचा जीव धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे.

तर या घटनेनंतर कश्मीर सिंह घटनास्थळावरुन फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. सीन ऑफ क्राइम टीमला बोलवून फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 307 आणि आर्म्स अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – वाहतूक पोलिसाने दुचाकी थांबवल्याचा राग, भररस्त्यात होमगार्डची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

छप्पर पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश चंद्र यांनी सांगितले की, तरुणीला मेसेज केल्याने हा वाद झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. सध्या तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जखमी सिमरनजीत सिंग याची प्रकृती सध्या स्थिर आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तरणमळ #दन #मतरमधय #पडल #फट #वद #इतक #वढल #क #जवलग #मतरवर #झडलय

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

हृता दुर्गुळेचा नवरा प्रतीक शाह आहे गुजराती? अभिनेत्रीनं केला खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट:  तब्बल 10 वर्ष टेलिव्हिजन गाजवून आता मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन...

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

‘हा’ पिटुकला प्रिंटर आहे खूपच कामाचा, घरीच प्रिंट करू शकता स्वतःचे फोटो; किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला कागदपत्रं प्रिंट करावी लागतात. अगदी कॉलेजची मार्कशीट असो अथवा छोट्या नोट्स बनवायच्या असतील, आपण दुकानात जाऊन प्रिंट काढतो....