Thursday, July 7, 2022
Home क्रीडा डिजिटल वॉलेट 'फेसबुक पे'चे नाव बदलून झाले 'मेटा पे', आता हे होणार...

डिजिटल वॉलेट ‘फेसबुक पे’चे नाव बदलून झाले ‘मेटा पे’, आता हे होणार बदल


Facebook Meta Pay: मेटा (पूर्वीचे फेसबुक) ने बुधवारी आपल्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘फेसबुक पे’चे नाव बदलून ‘मेटा पे’ असे केले आहे. मेटाव्हर्ससाठी डिजिटल वॉलेट देखील लॉन्च केले. Metaverse द्वारे पेमेंट सुलभ करण्याच्या दिशेत कंपनीचे हे एक मोठे पाऊल आहे.

याची घोषणा करताना कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज आम्ही फेसबुक पेचे नाव बदलून मेटा पे करत आहोत. याच्या मदतीने तुम्ही पूर्वीप्रमाणे खरेदी करू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मेसेंजरवर चालवल्या जाणाऱ्या निधी उभारणी मोहिमेसाठी तुम्ही सहजपणे देणगी देऊ शकाल. जुन्या सुविधांमध्ये काही नवीन गोष्टींचाही समावेश करत आहोत, असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. तुमच्याकडे आता Metaverse साठी एक वॉलेट असेल जे सुरक्षितपणे तुमची ओळख, तुम्ही खरेदी करत असलेली माहिती आणि तुम्ही पैसे कसे भरता हे सर्व गोपनीय ठेवेल, असं ही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

झुकरबर्ग पुढे म्हणाले की, भविष्यात अनेक प्रकारच्या डिजिटल वस्तू असतील, ज्या तुम्ही बनवू इच्छित असाल किंवा विकत घेऊ इच्छित असाल. जसे की डिजिटल आर्ट, व्हिडीओ, संगीत आणि बरेच काही. यात मालकीचा पुरावा आवश्यक असेल. Metaverse Wallet तुम्हाला यामध्ये मदत करेल. तुम्ही फक्त Metaverse मध्ये साइन इन केल्यास, त्यानंतर तुम्ही खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. या प्रकारची इंटरऑपरेबिलिटी लोकांना चांगला अनुभव देईल. दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने घोषणा केली होती की, फेसबुक पे देखील मेटा ब्रँडिंगचा अवलंब करत आहे आणि लवकरच त्याचे नाव मेटा पे (Meta Pay) केले जाईल. फेसबुकने आपल्या अॅप इकोसिस्टमवर काम करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये आपली पेमेंट प्रणाली सुरू केली.

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#डजटल #वलट #फसबक #पच #नव #बदलन #झल #मट #प #आत #ह #हणर #बदल

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Most Popular

‘विठ्ठल’च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; दिग्गज पराभूत

Vitthal Sahkari Sakhar Karkhana Election :  पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 24...

Live Update : मुंबईतील पवईमध्ये मॉलला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. अस्वीकरण: ही...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष! ; भारत-इंग्लंड पहिला ट्वेन्टी-२० सामना आज

साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या...

Prajakta Mali: ‘…यही मेरा इश्क है’, जुन्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री प्राजक्ता माळी

मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Latest Photoshoot) हिने शेअर केलेले अनेक फोटोज व्हायरल होत असतात. 'रानबाजार' (Raanbaazaar) फेम ही अभिनेत्री सोशल मीडियावर...