Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल डास, किडा चावल्यामुळे डाग येऊन सुटली खाज; हे सोपे 4 उपाय संपवतील...

डास, किडा चावल्यामुळे डाग येऊन सुटली खाज; हे सोपे 4 उपाय संपवतील त्रास


नवी दिल्ली, 04 ऑगस्ट :  पावसाळ्यात (Monsoon) खराब वातावरणामुळे किडे,मुंग्या आणि मच्छर वाढायला लागतात. कधीकधी एखादा किडा आपल्याला चावल्यानंतर (Insect Bite) त्याची जाणीव उशारी होते आणि त्या ठिकाणी (Affected Area) खाज, जळजळ व्हायला लागते. तिथे चट्टे (Scars) उठतात आणि त्वचेचं नुकसान होतं. त्वचेवरचे डागही लवकर जात नाहीत. डाग घालवण्यासाठी हे छोटे उपायही (Easy Remedies) करू शकता.
डागावर मध लावा
मच्छर, किडा चावलेल्या भागावर मध लावू शकता. मधात अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्वचेवरील डाग काढण्याबरोबरच त्वचेशी संबंधित इतर अनेक त्रासांपासून संरक्षण करण्यास याची मदत होते. डाग असलेल्या ठिकाणी मध लावून 5 मिनिटं हलक्या हाताने मॉलिश करा. यामुळे हळूहळू डाग कमी होऊ लागतील. किडा चावल्याने जळजळ किंवा खाज येत असेल तर, त्यातही आराम मिळेल.
(पोटाचे सगळे आजार बरे करतील चारोळे; दुधाबरोबर ‘या’ पद्धतीने खा)
चंदनाचा लेप
मच्छर, किडा चावल्याने त्वचेची जळजळ होत असेल तर,चंदन थंडावा देण्याचं काम करेल किंवा चट्टा पडला असेल तर, कमी होईल. चंदन पावडरपेक्षा चंदनाचं लाकूड उगाळून लावा. चंदन पावडर वापरताना गुलाबपाण्यात मिक्स करून पेस्ट चट्ट्यांवर लावा. वाढल्यानंतर धुवून टाका. जळजळ आणि डाग कमी होतील.
(रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा फायदे)
कोरफड जेल लावा
डाग बरे करण्यासाठी कोरफड जेल वापरू शकतो. कोरफड जेलमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे त्वचेसाठी उपयोगी मानली जाते. चट्टे असलेल्या भागावर कोरफड जेल लावा. 5 मिनिटं हलक्या हाताने मॉलिश करा. लवकर बरं होण्यासाठी शक्य असल्यास रात्रभर जेल लावून ठेवा.
(हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण…)
ऑलिव्ह ऑईल
त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करता येतो. या तेलात अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुण आढळतात. त्वेचवरील डाग आणि इतर समस्यांमध्ये उपयोगी आहे. डाग असलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईलने 5 मिनिटं मॉलिश करा. शक्य असल्यास, तेलामध्ये 2 थेंब लिंबाचा रस घालून वापरता येतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#डस #कड #चवलयमळ #डग #यऊन #सटल #खज #ह #सप #उपय #सपवतल #तरस

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

‘या’ तारखेला लाँच होणार मोटोचा कूल टॅब G62; कमी किमतीत मिळतील अनेक भन्नाट फिचर्स

Moto Tab G62 Launch : स्मार्टफोन ब्रँडपैकी Motorola हे ब्रॅंडसुद्धा अनेकांचं फेव्हरेट आहे. याच Motorola ने भारतात आपला...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...

रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकर त्रस्त

Pune Independance Day: पावसामुळे (Pune) लोहगाव-वाघोली (Lohagaon-Wagholi) रस्ता अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत...

Shocking News ! देशातून Dominos pizza हद्दपार

या कंपनीवर गाशा गुंडाळण्याची वेळ  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Shocking...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...