Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट ठरलं! Realme Book Slim लॅपटॉप 'या' दिवशी लाँच होणार, पाहा किंमत-फीचर्स

ठरलं! Realme Book Slim लॅपटॉप ‘या’ दिवशी लाँच होणार, पाहा किंमत-फीचर्स


नवी दिल्लीः Realme Book Slim च्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली आहे. याची लाँचिंग १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. लाँचिंग इव्हेंटला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Youtube आणि Facebook वरून लाइव्ह पाहता येवू शकते. रियलमीच्या दाव्यानुसार, Realme Book Slim खूपच स्लीम आणि स्टाइल डिझाइन मध्ये आहे. याला जबरदस्त फुल व्हिजन डिस्प्ले, दमदार परफॉर्मन्स सोबत मोठी बॅटरी लाइफ मिळेल. Realme Book Slim मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स असणार आहेत.

वाचाः मस्त ऑफर! रिलायन्स डिजिटल इंडिया सेलमध्ये प्रत्येक रेंजच्या स्मार्टफोन्सवर हजारोंची सूट आणि कॅशबॅक

Realme Book Slimचे फीचर्स
कंपनीचा दावा आहे की, Realme Book Slim कंपनीचा पहिला हाय परफॉर्मेंसचा डिवाइस असणार आहे. Realme Book Slim स्मार्टफोन एक हाय रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत येईल. यात व्हिडिओ पाहण्याचा एक जबरदस्त अनुभव मिळेल. कंपनीच्या माहितीनुसार, Realme Book Slim स्लिमेस्ट आणि लाइटेस्ट स्मार्टफोन असेल. अपकमिंग Realme Book Slim लॅपटॉप USB टाइप सी चार्जिंग पोर्ट सोबत येईल. Realme चे सीईओ माधव सेठ यांच्याकडून नुकताच एक टीजर जारी करण्यात आला होता. लॅपटॉपला पीसी कनेक्ट सोबत आणले होते. लॅपटॉप 2K डिस्प्ले सपोर्ट सोबत येईल. यात ड्युअल Harmon Kardon स्पीकर्स दिले जातील. लॅपटॉपला तीन कलर ऑप्शन Real Apricot, Real Grey आणि Real Blue मध्ये लाँच केले जाईल.

वाचाः Telegram च्या दुनियेत नवीन आहात तर, अनुभव अधिक मजेशीर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Realme Book Slim चे प्रोसेसर
Realme Book Slim मध्ये १४ इंचाचा 2K डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 2,160×1,440 पिक्सल आहे. याचा पीक ब्राइटनेस 300 nits आणि ब्लू लाइट सर्टिफिकेशन्स सोबत येईल. हा Intel Core i5-1135G7 CPU पॉवर्ड लॅपटॉप आहे. यात Intel चे Iris Xe ग्राफिक्स दिले जाईल. लॅपटॉप 16GB रॅम आणि 512GB PCIe स्टोरेज सपोर्ट येईल. Realme Book Slim मध्ये ड्यूअल Harmon Kardon स्पीकर्स दिले जाणार आहेत.

वाचाः Vodafone-Idea ने लाँच केले २ दमदार प्लान्स, एकसोबत ५ जण वापरू शकतात अनलिमिटेड डेटा

कनेक्टिविटी
कनेक्टिविटीसाठी लॅपटॉप मध्ये एक USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट, दोन USB 3.1 टाइप-सी पोर्ट सपोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. Realme Book Slim लॅपटॉप मध्ये एक 54Whr बॅटरी दिली जाणार आहे. जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल. यात फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट दिला जाणार आहे. याचे वजन १.३ किलोग्रॅम आहे. Realme Book Slim ची संभावित किंमत ५५ हजार रुपये असू शकते.

वाचाः 5G स्मार्टफोनच्या मागणीने मोडले सर्व रेकॉर्ड, या कंपनीची सर्वात जास्त 5G मोबाइलची विक्री

वाचाः तुम्हाला WhatsApp वर कॉल Record करता येत नाही ? वापरा ‘ही’ सोप्पी ट्रिक

वाचाः बहुप्रतीक्षित Mi Mix 4 लाँच, युजर्सना मिळणार अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि दमदार फीचर्स, पाहा किंमतअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#ठरल #Realme #Book #Slim #लपटप #य #दवश #लच #हणर #पह #कमतफचरस

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

Dark lips treatment | ओठ काळे पडताय? वापरा हे घरगुती सोपे उपाय

मुंबई :dark lips treatment   अनेक लोकांचे ओठ हळूहळू काळे होतात. बरेच लोक असे मानतात की धूम्रपान केल्याने असे होते आणि ओठ काळे होतात....

Flipkart Sale ला सुरुवात, चक्क अर्ध्या किंमतीत मिळतोय ४३ इंच स्मार्ट टीव्ही; पाहा ऑफर

नवी दिल्ली :Flipkart Big Bachat Dhamaal Sale: ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर आजपासून बिग बचत धमाल सेल (Flipkart Big Bachat Dhamaal Sale) सुरू झाला...

काचेसारख्या चमकदार त्वचेचे रहस्य शोधताय मग या ५ गोष्टींचा आहारात समावेश करा, वाचा तज्ञांचे मत

नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. यासाठी अनेक स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आणि रासायनिक उत्पादने वापरतात. पण वाढत्या वयाबरोबर या उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेचे खूप...

हे काय? पोटात बाळ नव्हे तर…; प्रेग्नंट महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले

लंडन, 01 जुलै : मळमळणं, उलटी, चक्कर येणं, मासिक पाळी चुकणं अशी सुरुवातीचा लक्षणं दिसल्यानंतर प्रेग्नन्सीचं पुढील लक्षण म्हणजे पोटाचा वाढणारा आकार. जसजसा...

नुपूर शर्मांना खडसावलं, करोनाकाळात गुजरात सरकारला खडेबोल, न्यायमूर्ती पर्दीवाला पुन्हा चर्चेत

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पर्दीवाला यांनी उदयपूर हत्यांकांडाला नुपूर शर्मा यांना जबाबदार ठरवलं आहे. नुपूर शर्मा यांनी टीव्ही वाहिनीवरुन देशाची माफी मागावी, असं कोर्टानं...

मुलाच्या गळ्यात नाणं अडकलंय? लगेच करा हे उपाय, नाहीतर…

मुंबई, 1 जुलै: लहान मुलं भलतीच करामती असतात, ते कधी काय उचापती करतील याचा नेम नसतो. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की ती...