Saturday, May 21, 2022
Home विश्व ट्विटर डील अडकली, Elon Musk यांनी केली मोठी घोषणा

ट्विटर डील अडकली, Elon Musk यांनी केली मोठी घोषणा


Elon Musk on Twitter: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेल्या ट्विटर करारला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी सध्या होल्डवर ठेवले आहे. असं असलं तरी हा करार कायमचा होल्डवर ठेवला नाही, तर त्यांनी तो तात्पुरता होल्डवर ठेवला आहे. त्यांनी हा करार होल्डवर टाकण्याचे कारण स्पॅम आणि फेक अकॉउंट असल्याचं सांगितलं आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मस्क यांनी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार केला होता.

त्यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे की, ट्विटर करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे. ट्विटरने एका फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5% स्पॅम/बनावट खाती आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22.9 कोटी वापरकर्ते आहेत.

मस्क यांनी गेल्या आठवड्यातच या करारासाठी 7 अब्ज डॉलर्स सुरक्षित केले आहेत, जेणेकरून ते 44 अब्ज डॉलर्सचा हा करार पूर्ण करू शकतील. डील झाल्यापासून इलॉन मस्क हे ट्विटर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेली बनावट खाती काढून टाकण्याबद्दल बोलत आहे. ते कराराच्या वेळी म्हणाले होते की, जर हा करार झाला तर त्याचे प्राधान्य प्लॅटफॉर्मवरून बनावट खाती काढून टाकण्यावर असेल.

प्री-मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत घसरली

ट्विटर करार होल्डवर ठेवल्याची माहिती समोर येताच ट्विटरच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे. प्री-मार्केट ट्रेडिंगमध्येच कंपनीचे शेअर्स जवळपास 20% घसरले. काही दिवसांपूर्वीच एका फर्मने ट्विटर आणि मस्क यांच्यातील डीलबाबत असा अंदाज व्यक्त केला होता. शॉर्ट सेलर Hindenburg Research ने आपल्या अहवालात सांगितले होते की, जर इलॉन मस्क या डीलमधून मागे हटले तर ट्विटरच्या नवीन डीलची किंमत कमी केली होईल. मात्र हा करार रद्द झाल्यास मस्क यांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#टवटर #डल #अडकल #Elon #Musk #यन #कल #मठ #घषण

RELATED ARTICLES

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Most Popular

मोबाइल स्क्रिनवर दिसेल कॉलरचं KYC आधारित नाव, TRAI कडून नव्या सिस्टमवर काम सुरू

नवी दिल्ली, 21 मे : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच एका नव्या सिस्टमवर काम सुरू करणार आहे. या सिस्टममध्ये कॉलरचे अर्थात कॉल करणाऱ्या...

वडिलांच्या 60व्या वाढदिवशी अभिज्ञाने उडवली धम्माल, Instagram Reel व्हायरल

मुंबई, 20 मे: सोशल मीडिया विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) हे खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे. कॉलेजच्या तरूण-तरूणींपासून ते नेते मंडळींपर्यंत सगळेजण ते वापरतात. आपल्या आयुष्यात...

Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: VI Data Plans: OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar ची संख्या चांगलीच मोठी आहे. हेच Disney+ Hotstar आता फक्त १५१ रुपयांमध्ये उपलब्ध आहे....

त्वचेकरता अक्रोड नाही तर अक्रोडच्या सालीचा ‘हा’ गुणधर्म अधिक फायदेशीर, फेसपॅक ठरू शकतो उत्तम पर्याय

अक्रोड अतिशय फायदेशीर आणि स्वादिष्ट सुकामेव्यातील पदार्थ आहे. जे तुमच्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठी आणि दिवसभर एनर्जी राहण्यासाठी मदत करतात. याचा वापर करून तुम्ही...

“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे...

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी...