Thursday, July 7, 2022
Home क्रीडा ट्विटरवर लवकरच येणार नवीन 'Notes' फीचर! यूजर्स मोठा मजकूरही लिहू शकतील आणि...

ट्विटरवर लवकरच येणार नवीन ‘Notes’ फीचर! यूजर्स मोठा मजकूरही लिहू शकतील आणि…


Twitter Notes Feature : सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळखलं जाणारं ट्विटर नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फीचर्स अपडेट करत असतात. याचाच एक भाग म्हणून ट्विटर लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. ‘ट्विटर नोट्स’ (Twitter Notes) असं या फीचरचं नाव असणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. या फीचरसह, यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा मजकूर (मेसेज) लिहू शकतील तसेच शेअरही करू शकतील. नेमके कोणते अपडेट्स या फीचरमध्ये असतील हे जाणून घ्या. 

Twitter Notes ची पहिली झलक मे महिन्यात दिसली होती, जेव्हा अॅप संशोधक जेन मंचुन वोंग (Jane Manchun Wong) यांनी या फीचरचा स्क्रीनशॉट एका ट्विटवर शेअर केला होता. ट्विट्सवर सध्या 280 शब्दांची मर्यादा आहे. 

टेकक्रंचच्या ताज्या अहवालानुसार, ‘ट्विटर नोट्स’ फीचरची माहिती समोर आली आहे. असे दिसते की, या फीचरच्या मदतीने, यूजर्स आता ट्विटरवर मोठ्या पोस्ट करू शकतील. हे एक प्रकारचे ब्लॉग पोस्ट असतील असे सांगण्यात आले आहे. तसेच या ब्लॉग पोस्टला पब्लिश केल्यानंतर तुम्ही ती लिंक शेअरसुद्धा करू शकतात. साधारण हे फीचर कसं दिसेल याचा नमुना ‘Twitter Write’ या अधिकृत साईटवर देण्यात आला आहे. 

सध्या एका लहान समूहातर्फे ‘Twitter Notes’ या फीचरची चाचणी सुरु आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर यावर अधिकृत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे फीचर जर अपडेट झालं तर यामुळे अनेकांना या फीचरचा लाभ घेता येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#टवटरवर #लवकरच #यणर #नवन #Notes #फचर #यजरस #मठ #मजकरह #लह #शकतल #आण

RELATED ARTICLES

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Most Popular

लिस्ट तयार ठेवा! सुरू होतोय Amazon चा खास सेल, ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्ली : Amazon Prime Days Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लवकरच Prime Days सेल सुरू होणार आहे. Amazon ने या सेलच्या तारखांची...

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

MS Dhoni Birthday: फक्त धोनीच करू शकतो; ‘हे’ ५ विक्रम मोडणे अवघड नाही तर अशक्यच!

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज त्याचा ४१वा वाढदिवस (MS Dhoni Birthday) साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये धोनीने अशी कामगिरी...

शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?

मुंबई, 6 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) आता अस्तित्वात नाही. हे सरकार अस्तित्वात होतं तेव्हा ते सरकार कोसळण्याच्या विविध चर्चा...

Special Report : काय पाऊस … काय रस्ते… काय खड्डे… सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

<p><strong>Special Report :</strong> राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या...

Kaali Controversy : …तर तो नुपूर शर्मा, महुआ मोईत्रा यांच्या विचारांचा आदर करेल – तस्लिमा

Kaali Controversy : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी 'काली' वाद आणि नुपूर शर्मा यांच्यावर झालेल्या वादावर मत व्यक्त...