Saturday, May 21, 2022
Home क्रीडा जॉनी बेअरस्टोपुढे बंगळुरुच्या गोलंदाजांनी टेकले हात, अवघ्या २१ चेंडूमध्ये झळकावले अर्धशतक |...

जॉनी बेअरस्टोपुढे बंगळुरुच्या गोलंदाजांनी टेकले हात, अवघ्या २१ चेंडूमध्ये झळकावले अर्धशतक | ipl 2o22 pbks vs rcb match jonny bairstow scored 50 runs in 21 ballsआयपीएलच्या पंधराव्या हंगामात ६० व्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने धडाकेबाज फलंदाजी केली. पंजाबसाठी आजचा सामना म्हणजे करो या मरोची लढाई असल्यामुळे या संघाने बंगळुरुसमोर विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टोने तर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पडत अवघ्या २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले.

हेही वाचा >> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

जॉनी बेअरस्टोने फलंदाजीसाठी सलामीला येत २९ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. आपल्या डावात बेअरस्टोने तब्बल सात षटकार आणि चार चौकार लगावले. पहिल्या पावर प्लेमध्ये शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. या जोडीने तीन षटके आणि पाच चेंडूंमध्ये धावफलकावर ५० धावा लगावल्या. तर दुसरीकडे बेअरस्टोने सहाव्या षटकात त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावत २१ चेडूंंमध्ये अर्धशतक झळकावले. त्याच्या या कागिरीमुळे पंजाब संघ २० षटकांत २०० पेक्षा जास्त धावा करु शकला.

हेही वाचा >> जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

तर दुसरीकडे बेअरस्टोसोबतच पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोन या फलंदाजानेही मोठी खेळी केली. त्याने ४० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकार लगावत ७० धावा केल्या. त्याच्या या मोठ्या खेळीनंतर पंजाबने वीस षटकांत २०९ धावा केल्या.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जन #बअरसटपढ #बगळरचय #गलदजन #टकल #हत #अवघय #२१ #चडमधय #झळकवल #अरधशतक #ipl #2o22 #pbks #rcb #match #jonny #bairstow #scored #runs #balls

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

आज ठरणार बेंगळुरूचे भवितव्य, मुंबई – दिल्ली कोण मारणार अंतिम बाजी

मुंबई: IPL 2022 MI vs DC Previewआयपीएल २०२२ मधील आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही...

अभिनेत्रीने शेअर केला सलमानसोबतचा Throwback फोटो, ओळतेय का कोण?

मुंबई,20 मे:  बॉलिवूड कलाकार (Bollywood Actor) त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातील बरेच फोटो दररोज व्हायरल होत असतात.  असाच एक...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

लग्नाला जाण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार

बलरामपूर, 21 मे: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर (Balrampur District) जिल्ह्यात महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे....

Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?

<p>Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग फ्री! रिलायन्स जिओ देतेय निवडक ग्राहकांना खास सुविधा

Reliance Jio  : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही कंपनी ग्रहकांना चार दिवसांसाठी फ्री अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देणार...