Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या 'जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती...

‘जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना’


मुंबई 23 जून : शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले आहेत. अजूनही अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेतील दोन तृतीयांशहून अधिक आमदार शिंदे गटात सामील होत आहेत. या सर्वावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम असल्याचं म्हटलं आहे.

FB LIVE वर भावनिक आवाहन, सामनाच्या अग्रलेखातून कडक इशारा; कशी आहे ठाकरी रणनीती?

पुढे राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही. या बंडखोर आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं. यांना मी बंडखोर नाही तर बदमाश म्हणेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. पुढे राऊत म्हणाले की जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना आहे.

आता देवेंद्र फडणीवस नॉट रिचेबल! महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ शेवटच्या टप्प्यात

20 लोक आमच्या संपर्कात आहेत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. फक्त बाळासाहेबांचे भक्त बोलून चालत नाही. तर बाळासाहेबांचे भक्त कधीही दबावाला बळी पडून बाहेर जात नाहीत, असंही राऊत म्हणाले आहेत.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#ज #सडन #गल #त #शवसन #नह #कल #रतर #रसतयवर #ज #हत #त #खर #शवसन

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...

Kaali Controversy : …तर तो नुपूर शर्मा, महुआ मोईत्रा यांच्या विचारांचा आदर करेल – तस्लिमा

Kaali Controversy : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी 'काली' वाद आणि नुपूर शर्मा यांच्यावर झालेल्या वादावर मत व्यक्त...

Special Report : काय पाऊस … काय रस्ते… काय खड्डे… सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

<p><strong>Special Report :</strong> राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या...

अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEOव्हायरल

मुंबई, 06 जुलै:  'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात  म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका...