Thursday, December 2, 2021
Home लाईफस्टाईल जेनेलिया डिसूझाने घातले इतके बोल्ड कपडे, चाहते झूम करून-करून पाहताहेत तिचे हॉट...

जेनेलिया डिसूझाने घातले इतके बोल्ड कपडे, चाहते झूम करून-करून पाहताहेत तिचे हॉट फोटो


बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D’Souza) एक अशी तारका आहे जी प्रत्येक आउटफिटमध्ये कमालच दिसते. अभिनेत्रीचा फॅशन सेंस इतका शानदार आहे की भारतीय पेहरावापासून ते बोल्ड वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत, सर्वच पॅटर्नचे कपडे परिधान करून ती चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही. अभिनेत्रीच्या स्टायलिंग सेंसमध्ये तिच्या स्वतःच्या हटके प्रयोगांचाही समावेश असतो. तिच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये ग्रेस आणि मोहक लुकही पाहायला मिळतो.

म्हणूनच जेनेलियाच्या सोशल मीडिया अकाउंटवरही तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर फोटो दिसतील. ज्यामध्ये प्रत्येक आउटफिटमध्ये ती सुंदर व आकर्षकच दिसतेय. विशेष म्हणजे कमीत कमी स्टायलिंगमध्ये हटके लुक कॅरी कसा करायचा? हे या अभिनेत्रीला चांगलंच ठाऊक आहे. तिचा असाचा काहीसा लय बारी लुक लेटेस्ट फोटोशूटमध्येही पाहायला मिळाला, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम @geneliad)
(प्रेग्नेंट करीनाला या बोल्ड ड्रेस पाहून लोकांना बसला धक्का, मलायकाने दिला होता कपड्यांना आग लावण्याचा सल्ला)

​जेनेलियाच्या फोटोशूटनं जिंकलं मन

जेनेलियाने (Genelia D’Souza Fashion) आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा घायाळ करणारा लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिनं या आउटफिटची निवड क्लोदिंग ब्रँड ‘Jewellyn Alvares’मधून केली होती. ज्यामध्ये क्रॉप टॉप आणि स्कर्टचा समावेश होता. अभिनेत्रीनं या ड्रेसवर वजनदार ज्वेलरी आणि गडद मेकअप केला होता. तिचा हा लुक इतका सुंदर व क्लासी होता की तिच्या रूपावरून नजर दुसरीकडे वळवणे शक्यच नव्हते.

(जॅस्मिन बॉयफ्रेंडसह मारत होती स्टाइल, बॅकलेस ड्रेसमधील बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री खाऊन गेली भाव)

​क्रॉप टॉपमधील बोल्ड लुक

जेनेलियाने (Genelia D’Souza Style) परिधान केलेल्या या आउटफिटमध्ये आयव्हरी शेडच्या क्रॉप टॉपचा समावेश होता. ज्यामध्ये डीप स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइन देण्यात आले होते. यामुळे तिचा लुक बोल्ड दिसत होता. दुसरीकडे स्ट्रॅपी स्लीव्ह्जमुळे आउटफिटला स्टायलिश लुक मिळालाय. तसंच यामध्ये फिटेड बेल्ट देखील आपण पाहू शकता, यामुळे अभिनेत्रीची कर्वी फिगर हाइलाइट झाली आहे.

(पतीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात नटूनथटून पोहोचली दीपिका पादुकोण, पाहुणेमंडळी झाले घायाळ)

​थाय-हाय स्लिट स्कर्टमध्ये दिसत होती कमाल

या सुंदर अभिनेत्रीनं क्रॉप टॉपसह फिकट गुलाबी रंगाचा स्कर्टचा मॅच केला होता. ज्यावर ग्राफिक प्रिंट्स डिझाइन आपण पाहू शकता. या फ्लेअर्ड स्कर्टचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर जे प्रिंट्स तयार करण्यात आले होते ते रितेश आणि त्याच्या कंपनीच्या लेटरहेड प्रिंटमधून घेण्यात आले होते. रंगीबेरंगी प्रिंट स्कर्ट खूपच आकर्षक दिसत होता. तसंच जेनेलियाच्या या हाय वेस्ट स्कर्टमध्ये समोरील बाजूस थाय-हाय स्लिट डिटेलिंग देण्यात आले होते. हा फ्लेअर्ड आणि प्रिंटेड स्कर्ट अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला होता, ज्यामुळे स्कर्टमध्ये मोठ्या प्रमाणात प्लीट्स दिसत होत्या. ज्यामुळे साध्या पॅटर्नमधील आउटफिटलाही हटके लुक मिळाला होता.

(जेव्हा पैशांच्या कमतरतेमुळे कंगना बोल्ड ड्रेसवर नेकलेसऐवजी ‘हे’ घालून पोहोचली इव्हेंटमध्ये, तेव्हा…)

​शानदार ज्वेलरी

परफेक्ट लुक मिळावा यासाठी जेनेलियानं पायांमध्ये लाइट शेडचे पम्प हील्स फुटवेअर घातले होते. तर वजनदार ऑक्सिडाइझ्ड ड्रॉप-डाउन ईअररिंग्स आणि हातामध्ये कडे घातले होते. मेकअपसाठी तिनं शिमरी आय-शॅडो, लाइट टोन लिपस्टिक, कोहल्ड आईज, डार्क आय-ब्रोज आणि कपाळावर काळ्या रंगाची टिकली असा लुक कॅरी केला होता. सेंटर पार्टेड स्लीक बन हेअरस्टाइल केली होती. अभिनेत्रीचा हा लुक असा होता की जो कॉकटेल पार्टी किंवा नाइट फंक्शनसाठी एकदम परफेक्ट होता.

(बहिणीच्या वरातीत बोल्ड डिझाइनर ड्रेस घालून पोहोचली ऐश्वर्या राय, नववधूऐवजी पाहुणे तिच्याकडेच पाहत होते एकटक )

जेनेलियाच्या घायाळ करणाऱ्या अदा

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जनलय #डसझन #घतल #इतक #बलड #कपड #चहत #झम #करनकरन #पहतहत #तच #हट #फट

RELATED ARTICLES

मोठी संधी! राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई इथे 70,000 रुपये पगाराची नोकरी

मुंबई, 02 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई (National Health Mission Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Mumbai Recruitment...

Film : पांडू सिनेमाची टिम ABP माझाच्या Newsroomमध्ये

<div class="article_content loop_stroies" data-title="In Pics Sonali Kulkarni : अप्सरा झाली 'केळेवाली'...'पांडू'ची उषा आहेच जगात भारी" data-url="/photo-gallery/entertainment/bollywood-in-pics-sonali-kulkarni-apsara-jhali-kelewali-1014979#image1" data-storyid="1014979"> <div class="news_featured"> <div class="news_content"> <p class="fz24">सोनाली कुलकर्णी, भाऊ कदम...

Omicron : भारतासाठी पुढील 2 आठवडे महत्त्वाचे, पाहा काय म्हणाले आरोग्य तज्ज्ञ

मुंबई : ओमिक्रॉन (Omicron) कोरोना व्हेरिएंट आता भारतातही दाखल झाला आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत....

Most Popular

धक्कादायक! मुंबईतील घरात आढळला ‘मिर्झापूर’मधील अभिनेत्याचा मृतदेह

मुंबई- 'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये ललितची भूमिका साकारणारा अभिनेता ब्रह्म मिश्रा यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी बाथरूममध्ये ब्रह्म मिश्रा यांचा...

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचे हे आहेत सोपे उपाय, 10 वर्षे कमी वयाचे दिसाल

मुंबई, 02 डिसेंबर : एका ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण काही लोकांना वयाच्या आधीच चेहऱ्यावर बारीक रेषा (सुरकुत्या) दिसू लागतात....

shiv sena mp vinayak raut : लोकसभेत करोनाच्या मुद्द्यावर चर्चा; शिवसेनेचा केंद्रावर वार​, राऊत म्हणाले…

नवी दिल्लीः संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाची सुरवातही आज गदारोळाने झाली. १२ खासदारांच्या निलंबनाविरोधात राज्यसभेत गदारोळ झाला. खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी विरोधी...

Ind vs Nz : तिसऱ्या टेस्टआधी कोहलीच्या वाढल्या चिंता, प्लेईंग इलेवनबाबत संभ्रम

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (Ind vs Nz) यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार 3 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) सुरू होणार आहे....

Budget Smartphone: Realme चा स्वस्त स्मार्टफोन झाला महाग, ७ हजारांच्या फोनसाठी आता द्यावे लागणार ‘एवढे’ पैसे

हायलाइट्स:Realme C11 (2021) स्मार्टफोनची किंमत वाढवली.फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये.फोनमध्ये मिळते ५००० एमएएचची बॅटरी.नवी दिल्ली : Realme ने आपला बजेट स्मार्टफोन...

राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, ‘सरकार सत्याला घाबरतं’

Parliament Session : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Session) निलंबन करण्यात आलेल्या 12 राज्यसभा...