Saturday, August 13, 2022
Home करमणूक 'जीजू जेल में और साली...'; राज कुंद्रा प्रकरणादरम्यान सलूनमध्ये जाणारी शमिता झाली...

‘जीजू जेल में और साली…’; राज कुंद्रा प्रकरणादरम्यान सलूनमध्ये जाणारी शमिता झाली ट्रोल


मुंबई, 3 ऑगस्ट- अलीकडेचं बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra Pornography Case) पोर्नोग्राफी केसमध्ये अटक झाली आहे. 19 जुलैला राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला 27 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आत्ता त्याला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राजला अटक होताच सोशल मीडियावर त्याच्यासोबतचं पत्नी शिल्पा शेट्टी आणि मेहुणी शमिता शेट्टीलासुद्धा (Shamita Shetty) ट्रोल करण्यात येत आहे. नुकताच शमिता सलूनमध्ये जाताना दिसून आली यावरून ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

‘मोहब्बत्तें’ फेम अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी नुकताच जुहूच्या एका सलूनमध्ये जाताना दिसून आली. यावेळी तिने डेनिम आणि टीशर्ट परिधान केला होता. तिचा पार्लर बाहेरील हा व्हिडीओ विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केलं जातं आहे. ‘जीजू जेलमे और साली सलून में’ असं म्हटलं जातं आहे.

(हे वाचा:.आणि प्राण वाचले! शुटींगदरम्यान भयानक अपघातातून थोडक्यात बचावले मिलिंद शिंदे  )

राज कुंद्रा प्रकरण पुढे घेत एका युजरने म्हटलं आहे, ‘भाऊजींच्या पैशांवर चैनी करते, आज तो जेलमध्ये आहे. आणि मेहुणी पार्लरला जात आहे’. तिला काही फरक नाही पडत की तो जेलमध्ये आहे. राज कुंद्रा तिला लॉन्च करण्याच्या तयारीत होता आणि ही..’. अशा आशयाच्या अनेक कमेंट्स शमिताच्या व्हिडीओवर येत आहेत. एक दोन नव्हे तर अनेक युजर्सनी अशा पद्धतीच्या कमेंट्स करत शमिताला ट्रोल केलं आहे.

(हे वाचा: याच दिवशी अमिताभ बच्चन यांना मिळालं होतं नवं आयुष्य; ‘कुली’ अपघाताची 39 वर्षे)

नुकताच अभिनेत्री आणि राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीने नुकताच जाहीर केलं आहे, की पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी केसवर तिने अजून कोणतही भाष्य केलेलं नाहीय. किंवा कोणतच स्टेटमेंट दिलेलं नाहीय. तसेच पुढेही याविषयावर ती मौन बाळगणार आहे. तेव्हा तिच्या बाजूने कोणताही विधान कोणीही करू नये’ असं तिनं स्पष्ट केलं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जज #जल #म #और #सल #रज #कदर #परकरणदरमयन #सलनमधय #जणर #शमत #झल #टरल

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....