Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल जास्त वेळ झोपल्यानं वाढते वजन; आरोग्यावर होतो वाईट परिणाम

जास्त वेळ झोपल्यानं वाढते वजन; आरोग्यावर होतो वाईट परिणाम


Health Care Tips : रोज सात ते आठ तास झोप होणे अत्यंत आवश्यक असते, असे काहींचे मत असते. पुरेशा आहाराबरोबर पुरेशी झोपही तितकीच गरजेची आहे. कमी वेळ झोपल्याने  थकवा  जाणवतो. पण जास्त वेळ झोपल्याचा देखील आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात जास्त वेळ झोपल्यानं आरोग्यावर होणारे परिणाम…
 
जास्त झोपल्यानं आरोग्यावर होणारा परिणाम:

1 डोकेदुखी : कमी वेळ झोपल्यानं डोकेदुखी होते हे सर्वांनाच माहिती आहे,  पण  वेळ झोपल्यानं देखील डोकेदुखी सुरू होते. जेव्हा तुम्ही खूप वेळ झोपता तेव्हा डोक्यात जडपणाची जाणवतो. तसेच मूड खराब होतो.

2.थकवा : बराच वेळ झोपल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. शरीर आणि मेंदू यांच्यामधील संतुलन देखील बिघडते. 
 
3 वजन वाढते :  गोष्टी विसरणे, स्मरणशक्ती सतत कमी होणे या समस्या तुम्हाला जास्त वेळ झोपल्यानं जाणवतील. तसेच शरीरातील चरबी वाढते आणि तुमचे वजन वाढू शकते. बराच वेळ झोपल्यानं शरीर अॅक्टिव्ह नाही त्यामुळे चरबी वाढते. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची योग्य वेळ ठरवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तुम्ही रात्री उशीरापर्यंत काम करत असाल तरी झोपेची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांन सामोरे जावे लागत नाही.

4. अनेक लोक आठवडाभर काम करुन नंतर वीकेंडला बराच वेळ झोपतात. असं करणं देखील योग्य नाही कारण यामुळे जंक फूडसाठी क्रेविंग होणे, वजन वाढणे, मूड खराब होणे या समस्या तुम्हाला जाणवतील.

महत्वाच्या बातम्या : 

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जसत #वळ #झपलयन #वढत #वजन #आरगयवर #हत #वईट #परणम

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Shivsena : शिवसेनेच्या आमदारांनंतर आता ‘हे’ खासदारही देणार उद्धव ठाकरेंना धक्का?

Maharashtra Politics Shivsena:  शिवसेनेत सुरू असलेले बंडखोरीचे लोण आता खासदारांमध्ये पसरण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या 18 लोकसभेच्या खासदारांपैकी 11...

arjun kapoor uncle sanjay kapoor comment on malaika arora video | “रोमँटिक वातावरण…” म्हणत मलायकानं शेअर केला व्हिडीओ, अर्जुनच्या काकांची कमेंट चर्चेत

सध्या मुंबईतील पाऊस सर्वांनाच भूरळ घालत आहे. अगदी सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. अशात अभिनेत्री मलायका अरोराची...

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींनीही केलं होतं अभिनेत्रीसोबत दुसरं लग्न, तेही सिक्रेट

मुंबई: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) उद्या डॉ गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) यांच्यासोबत दुसऱ्यांदा लग्नाच्या...

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघाची चीनशी बरोबरी

पीटीआय, अ‍ॅम्सटेलव्हीन भारतीय संघाला मंगळवारी महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील चीनविरुद्धच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सलामीच्या लढतीतही   भारताची इंग्लंडशी बरोबरी झाली होती. ब-गटातील...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

अंड्याच्या सेवनामुळे रक्तातील हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे तपासण्यासाठी लोकसंख्या-आधारित अभ्यास (Study About Eggs) करण्यात आला. या अभ्यासात असे आढळून आले आहे...