Saturday, July 2, 2022
Home भारत जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण! राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम सरपंचाने दिली 25 लाखांची...

जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण! राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम सरपंचाने दिली 25 लाखांची देणगी


Ram Mandir : तेलंगणात जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. खम्मम जिल्ह्यात एका ग्रामीण सरपंचाने भगवान श्री रामाचे भव्य मंदिर तयार केले. रघुनादपलम मंडलातील बुडीदमपाडू गावात मुस्लिम सरपंचाने 50 लाख रुपये खर्चून रामाचे मंदिर बांधले आहे. मुस्लिम सरपंचाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बुडीदमपाडू गावच्या सरपंच शेख मीरा साहेब यांनी स्वत: श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी 25 लाख रुपये दान केले, तर उर्वरित 25 लाख देणगी स्वरूपात जमा करून राम मंदिर तयार केले.

जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण

खम्मम जिल्ह्यातील रघुनादपलम मंडलातील बुडीदमपाडू गावात मुस्लिम सरपंच शेख मीरा साहेब यांनी 50 लाख रुपये खर्चून बांधलेले रामाचे मंदिर तयार केले. बुडीदमपाडू गावातील रामालयाचे अनेक वर्षांपासून बांधकाम सुरू होते आणि अनेक प्रयत्न करूनही ते पूर्ण होऊ शकले नाही. रामालयाच्या उभारणीत अनेक बडे लोक अपयशी ठरल्यानंतर सरपंच शेख मीरा यांनी पुढाकार घेतला.

मुस्लिम सरपंचांनी मंदिरासाठी दिली 25 लाखांची देणगी

बुडीदमपाडू गावच्या सरपंच शेख मीरा साहेब यांनी मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी स्वीकारून 25 लाख रुपये दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तीन आदिवासी बांधवांना जमीन दान करण्यास सांगितले आणि स्वत:च्या पैशातून तसेच इतरांनी दान केलेल्या सुमारे 50 लाख रुपये देऊन मंदिर बांधले. शेख स्वतः मंदिरात आणि चर्चमध्ये जाऊन पूजा करतात, यावेळी त्यांना आठवण करून दिली जाते की, निजामाने भद्राचलममध्ये प्राचीन रामाचे मंदिर बांधले होते. जातीय सलोख्यासाठी काम करणाऱ्या शेख मीराचे आता लोकांकडून कौतुक केले जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

 

 

 

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जतय #सलखयच #अनख #उदहरण #रम #मदरचय #उभरणसठ #मसलम #सरपचन #दल #लखच #दणग

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

Recharge Plan: महिनाभर सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्रीपेड प्लान्स, किंमत ९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली :Vi Recharge Plan: काही वर्षांपूर्वी अवघ्या १० रुपयांचा रिचार्ज अनेक महिने चालत असे. मात्र, आता सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी दरमहिन्याला जवळपास...

जेलमध्ये नेताना केतकी बरोबर घडलं असं काही भयानक, ऐका तिच्याच तोंडून

मुंबई 1 जुलै: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale arrest) च्या अटकेनंतर बरंच नाट्य घडलं होतं. या अभिनेत्रीला एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तब्ब्ल 41 दिवस...

मोबाईल-लॅपटॉपचा अतिरेक झालाय; गंभीर आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

मुंबई, 01 जुलै : सध्या प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरत आहे. फोन आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांव्यतिरिक्त आरोग्याची अनेक प्रकारे हानी होत...

Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 978 रुग्णांची नोंद, 1896 कोरोनामुक्त

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट...

sushmita sen shared her experience about work with mahesh bhatt in her debut film | “मी रागात होते अन् त्यांनी माझा हात पकडला…” सुष्मितानं...

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमची काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही वर्षं चित्रपटांतून ब्रेक घेतल्यानंतर सुष्मितानं ‘आर्या’ या वेब सीरिजमधून...

बापरे, ‘या’ कारणामुळे सुष्मिता सेनचा भाऊ आणि वहिनी घेतायत घटस्फोट, आई-बाबा झाल्यानंतर इतका टोकाचा निर्णय का घेतला..?

Sushmita Sen Brother Rajeev Sen Divorce Reason: सध्या संपूर्ण एन्टरटेन्मेन्ट इंडस्ट्रीमध्येच जणू ब्रेकअप्स वा वेगळे होण्याचा सिलसिलाच सुरु आहे असे म्हटले तर वावगे...