Saturday, May 21, 2022
Home क्रीडा जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’आयपीएलच्या पंधराव्या मोसमात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची सुमार राहिली. त्याच्याकडे कर्णधारपद असताना चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. सध्या चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून तर रविंद्र जडेजा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. या घडामोडी घडत असताना चेन्नईचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर

चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान नाणेफेक झाल्यानंतर धोनीने जडेजाविषयी प्रतिक्रिया दिली. “रविंद्र जडेजाची जागा भरुन काढणारा दुसरा खेळाडू मिळणे कठीण आहे. संघ वेगवेगळ्या स्थितीत असताना तो मदतीला यायचा. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. वेगवेगळे प्रयोग करताना तो नेहमीच मदतीला यायचा. क्षेत्ररक्षणातही त्याचा हात कोणी धरु शकत नाही,” असे धोनी म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2022 RCB vs PBKS : आज बंगळुरु-पंजाब आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

या हंगामाच्या सुरुवातीला महेंद्रसिंह धोनीने रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. मात्र संघाचे नेतृत्व आल्यानंतर त्याची वैयक्तिक कामगिरी खालावली. तसेच त्याच्या नेतृत्वात चेन्नई संघान सहा सामने गमावले. त्यामुळे फ्लॉप ठरल्यामुळे जाडेजा कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला. तसेच हैदरबादविरोधात खेळताना त्याच्या बरड्यांना दुखापत झाली. परिणामी त्याने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

दरम्यान, जडेजा आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर चेन्नई संघाने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. त्यानंतर चेन्नई फ्रेंचायझी आणि रविंद्र जडेजा यांच्यात काही मुद्द्यांवरुन बिनसल्याची चर्चा सुरु झाली. मात्र चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी चेन्नई फ्रेंचायझीच्या बाजूने कोणतीही समस्या नाही. जडेजा आगामी काळातही संघाच्या योजनांचा भाग राहील, असं स्पष्टीकरण दिलं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जडजन #आयपएल #सडलयनतर #धनच #पहल #परतकरय #महणल #तयच #जग

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

Smartphone Tips: डेटा Delete करुन सुद्धा स्मार्टफोन स्लो चालत असेल तर, ‘या’ सोप्पी टिप्स नक्की वापरुन पाहा

नवी दिल्ली: Increase Smartphones Speed: आजकाल प्रत्येकच युजर्सच्या फोनमध्ये अनेक Apps असतात. Apps च्या अतिवापरामुळे स्मार्टफोनमधील जंक फाइल्स वाढत जातात. याकडे वेळीच...

Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं

मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन...

Parenting Tips | तुमच्या ‘या’ गोष्टींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

मुंबई : Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...

Sony Smart TV: घरच बनेल थिएटर! Sony ने भारतात लाँच केले मोठ्या स्क्रीनसह येणारे ५ स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स-किंमत

नवी दिल्ली : Sony Smart TV Launched: Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज भारतात लाँच झाली आहे. कंपनीचा लेटेस्ट ४के स्मार्ट टीव्ही लाइनअप...

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी...