Thursday, May 26, 2022
Home क्रीडा जगातील सर्वात स्लीम स्मार्टफोन बाजारात, पाहा मोटोरोला एज 30 ची धमाकेदार फिचर्स...

जगातील सर्वात स्लीम स्मार्टफोन बाजारात, पाहा मोटोरोला एज 30 ची धमाकेदार फिचर्स आणि किंमत


Motorola Edge 30: स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलानं जगातील सर्वात स्लीम स्मार्टफोन लॉन्ट केला आहे. कंपनीनं एका लॉन्च इव्हेंटमध्ये Motorola Edge X30 चॅम्पियन एडिशन आणि मिड-रेंज Motorola Edge 30 ची घोषणा केली. याशिवाय मोटोरोलानं मोटो जी सीरीजच्या मिड-रेंज मॉडेलची घोषणा केली आहे. मोटोरोलोच्या Motorola Edge 30 स्मार्टफोनला गेल्या महिन्यात चीनच्या 3C प्रणामपत्र मिळाली आहेत. या स्मार्टफोनमध्ये  6.6-इंचाचा डिस्प्ले आणि दमदार बॅटरी आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन वॉटर रेसिस्टंट देखील आहे.

मोटोरोला एज 30 मधील धमाकेदार फिचर्स
मोटोरोला एज 30 मध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.  या स्मार्टफोनला ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर आणि Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये  8GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, तर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी देण्यातल आली आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता 4000 एमएएच इतकी आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित MyUX वर काम करतो.

मोटोरोला एज 30 ची किंमत
मोटोरोला एज 30 दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 27, 999 इतकी आहे. तर, 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन Aurora Green आणि Meteor Grey कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येत्या 19 मे पासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि इतर रिटेल स्टोरेजवर उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, एचडीएफसी बँक ग्राहकांना या स्मार्टफोनवर दोन हजारांची बचत करता येणार आहे. कंपनीने गेल्या महिन्यात मोटोरोला एज 30 चा (8GB + 128GB) युरोपमध्ये 449.99 युरोमध्ये लॉन्च केला होता.

हे देखील वाचा- अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जगतल #सरवत #सलम #समरटफन #बजरत #पह #मटरल #एज #च #धमकदर #फचरस #आण #कमत

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल...

Nurses Strike : राज्यभर परिचारिकांचं आजपासून काम बंद; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

Statewide strike of nurses from today in Maharashtra Mumbai :  खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या...

मोठी बातमी! शरद पवारांना वगळून देशात भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार?

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front)...

ममता मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री होणार राज्य विद्यापीठाचे कुलगुरू

<p style="text-align: justify;"><strong>West Bengal News:</strong> पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आज बंगाल...

रजत पाटीदार नव्हे तर RCBच्या विजयाचा खरा हिरो ठरला फिल्डर; पाहा व्हिडिओ

कोलकाता: आयपीएलच्या एलिमेनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत एक वेळ अशी होती की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव होईल असे वाटत होते. संघातील मुख्य...