Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी राहिली तरुणी; धडकी...

जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी राहिली तरुणी; धडकी भरवणारा VIDEO


दुबई, 10 ऑगस्ट : जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर (Burj khalifa) जाणं अनेकांचं स्वप्नं असतं. बुर्ज खलिफावर जाऊन उंचावरून दिसणारं सौंदर्य पाहण्याचं मजा काही औरच. काही उंचावर गेल्यावर तिथूनच खाली वाकून पाहिलं तरी धडकी भरते. मग विचार करा. बुर्ज खलिफाच्या टोकावर जाऊन खाली पाहिलं तर काय होईल? बुर्ज खलिफाच्या उंच टोकावर उभ्या असलेल्या अशाच एका तरुणीचा (Woman on Burj khalifa top) व्हिडीओ (Video viral) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
बुर्ज खलिफाच्या टॉपवर एक तरुणी उभी आहे. त्या तरुणीच्या हातात एक बोर्ड आहे. ही तरुणी जाहिरात करताना दिसते आहे. यूएईतील एअरलाइन्स कंपनी अमीरात एअरलाइन्सची (Emirates airline) ही जाहिरात आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच चर्चत आहे.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला बोर्डवर वेगवेगळे मेसेज होतात. त्यानंतर कॅमेरा झूम आऊट होतो आणि जगातील सर्वात उंच इमारत ब्रुर्ज खलिफावर एक तरुणी उभी दिसते. ही तरुणी अमीरात फ्लाइटची अटेंडंट (Flight Attendant on Burj Khalifa) आहे. 30 सेकंदाची ही जाहिरात आहे.
हे वाचा – अरारारा…! 300 फूट उंचीवर बेड ठेऊन हे चक्क निवांत झोपलेत, काळजाचा ठोका चुकवणारे
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात स्पेशल इफेक्ट आणि ग्रीन स्क्रिनचा वापर केला असावा असा अंदाज लावण्यात आला. पण हा सीन स्पेशल इफेक्टशिवायच शूट करण्यात आला आहे. याची शूटिंग कशी झाली त्याचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे.

जगातील ही सर्वात उंच इमारत. 828 मीटर इतकी त्याची उंची आहे. एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार 828 मीटर उंच इमारतीच्या उंचीवर उभं राहण्यासाठी फक्त 1.2 मीटर जागा होती. हे शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जगतल #सरवत #उच #इमरत #Burj #Khalifa #चय #टपवर #उभ #रहल #तरण #धडक #भरवणर #VIDEO

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

Amazing Facts About July Month Babies : जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलांबाबत काही अमेझिंग फॅक्ट्स, ज्या पालकांना देखील करतील सरप्राईज

July Born Baby Facts : जुलै महिन्यात जन्माला आलेली मुलं ही अतिशय आनंदी आणि फ्रेंडली असतात. या महिन्यात जन्माला आलेली मुलं अतिशय आश्चर्यकारक,...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी

पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी...

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

मुंबई, 2 जुलै : भारतीय जनता पक्षानं (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून...

7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

मुंबई, 01 जुलै: वरूण धवन ( varun dhawan)  कियारा अडवाणी (  kiara advani)  नीतु कपूर ( Neetu Kapoor) आणि अनिल कपूर ( Anil Kapoor) यांच्या...

थेट शरद पवार अध्यक्ष असलेल्या संघटनेवर कारवाई; जाणून घ्या Inside Story

मुंबई: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे(Maharashtra Wrestling Council)वर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आहेत. ही कारवाई भारतीय कुस्ती...

ऋषभ पंतच्या बर्मिंगहॅम शतकाची अनोखी कहाणी; जपली चार वर्षांपूर्वीची ‘परंपरा’

बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सध्याच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये एक निडर फलंदाज म्हणून आपली छाप पाडली आहे. एकदा का तो...