Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नातं होईल खराब; सुखी संसारासाठी या चुका टाळा

छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नातं होईल खराब; सुखी संसारासाठी या चुका टाळा


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : कोणतंही नातं टिकवून ठेवण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग (Important Way to Maintain a Relationship) म्हणजे त्यात प्रामाणिकपणा(Honesty) असावा लागतो. आपल्या जोडीदाराबरोबर चांगलं बॉन्डिग (Bonding With Partner)तयार करायचं असेल तर, त्यासाठी आपलं समर्पण(Surrender) शंभर टक्के असणंच आवश्यक असतं असं नाही. कारण सगळ्यांचा अनूभव (Experience) सारखा नसतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीची काहीही चूक नसतानाही तुटणारी नाती(Broken Relationships) या जगात अहेत. रिलेशन (Relation) टिकवण्यासाठी सगळंकाही करूनही अपयशचं पदरात पडतं.
प्रेमाच्या नात्यात पूर्ण समर्पण असावं पण, दुसऱ्याला महत्व देतादेता आपलं अस्तित्वचं गमवावं लागणार असेल तर, असं नातंही बिघडतंच. त्यामुळे अशा 4 गोष्टी आपण (Failure)जाणून घेउयात ज्या नातं टिकवण्यासाठी फायदेशीर आहेत.
स्वतःचं अस्तित्व पणाला लावणं
जोडीदारासाठी काहीही करण्याची तयारी असणं हे सुरुवातीला रोमँटिक वाटू शकतं पण, काही काळानंतर तेच वागणं एक ओझं वाटायला लागतं. खरंतर आयुष्यात, सोबत राहतांना आपले विचार आणि आपलं अस्तित्व जपावं लागतं. जोडीदाराला जास्त महत्व देण्याची तयारी असली तरी, यात आपलं स्वतःचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. त्यामुळे स्वतःची ओळख विसरून नातं टिकवण्याचा प्रयत्न करू नका.
(work from home tips : वर्क डेस्कवर ठेवा ‘ही’ झाडं; वाढेल कामाचा उत्साह)
आपली मतं लादण्याचा प्रयत्न करू नये
आपला जोडीदार अपलंच मत ऐकेल आणि सांगितलेली प्रत्येक गोष्ट करेल असा विचार मनामधून काढून टाका. नातं जास्तकाळ टिकवायचं असेल तर, त्यासाठी जोडीदाराच्या मताला महत्त्व द्या. त्याचे विचार जाणून घेऊन त्यांचा आदर
करा.
(प्रेग्नन्सीत कोरडा खोकला ठरू शकतो धोकादायक; लगेच करा हे 5 उपाय)
जोडीदारालाचं आपलं संपूर्ण जग मानणं
ज्यांचं आयुष्य केवळ जोडीदाराभोवती वसवले असतं ते निराश जीवन जगतात. जोडीदाराला महत्त्व देणं ही चांगली गोष्ट असली तरी, जोडीदाराला महत्त्व देण्याच्या प्रयत्नात स्वतःचं जग विसरणं चुकीचं आहे. त्यामुळे जोडीदार आपल्याला गृहीत धरण्यास सुरुवात करेल आणि तुमच्या इच्छेचं महत्त्व संसारात कमी होईल. त्यामुळे संसारातही आपल्या इच्छे प्रमाणे जगण्याला प्राधान्य द्या.
(15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास)
तुलना करू नका
प्रेमाला कोणत्याही पद्धतीने मोजण्याचा प्रयत्न करू नका. कारण जगातल्या सर्व दुःखांची सुरुवात अनावश्यक तुलनांपासून होते. त्यामुळे तुमच्या नात्याची तुलना इतर कोणाशीही करू नका.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#छटयछटय #गषटमळ #नत #हईल #खरब #सख #ससरसठ #य #चक #टळ

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...