Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल चॉपिंग बोर्ड निवडण्यासाठी या Tips आहेत फायद्याच्या; संपेल भाजी चिरताना होणारा त्रास

चॉपिंग बोर्ड निवडण्यासाठी या Tips आहेत फायद्याच्या; संपेल भाजी चिरताना होणारा त्रास


नवी दिल्ली,03 ऑगस्ट : भाजी चिरण्यासाठी (Vegetable Cutting) वापरली जाणारी पारंपरिक पद्धतीची विळी केव्हाच आउटडेटेड (Out-dated) झाली आहे. आत्तच्या मॉडर्न किचनमध्ये (Modern kitchen) फुड प्रोससर किंवा चॉपिंग बोर्ड कटिंगसाठी  (Chopping Board For Cutting) वापरला जातो. दरवेळी फुड प्रोससर (Food Processor) वापरणं शक्य नसतं त्यामुळे गृहीणी सर्रास चॉपिंग बोर्ड वापरतात शिवाय त्यावर भाज्या चिरणं सोप आणि वेळ वाचवणारं असतं. पण परफेक्ट चॉपिंग बोर्ड (Perfect Chopping Board) निवडायचा कसा हा प्रश्न असतोच. चांगला चॉपिंग बार्ड मिळाला नाही तर,वेळ वाचण्याऐवजी किचनच्या कामातच जास्त वेळ जातो (Time Wasting). परफेक्ट चॉपिंग बोर्ड मिळण फार कठीण असतं. कारणं बाजारात विवध प्रकारचे, आकाराचे चॉपिंग बोर्ड उपलब्ध असतात. त्यामुळे खरेदीसाठी गेल्यावर नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न पडतो. त्यामुळे चॉपिंग बोर्ड निवडताना या सोप्या टिप्स (Easy Tips)वापरा म्हणजे, भाज्या, फळं आणि मांससुद्धा कटिंग करता येईल.
(‘या’ पद्धतीने करा चविष्ट कोशिंबीर तयार; इम्युनिटी वाढेल, वजन होईल कमी)
लाकडी चॉपिंग बोर्ड घ्या
बाजारात लाकडाचे, प्लास्टिकचे, स्टील आणि बांबूचेही चॉपिंग बोर्ड उपलब्ध आहेत. पण लाकडी चॉपिंग बोर्ड स्वयंपाकघरासाठी चांगला असतो. यामुळे भाज्या पटकन कापल्या जातील आणि चाकूची धार खराब होणार नाही. तसंच भाज्या किंवा मांस कापताना जास्त आवाज येणार नाही. चांगल्या लाकडाचा भक्कम चॉपिंग बोर्ड निवडा.
कटिंग स्पीड तपासा
चॉपिंग बोर्डवर कटिंग करताना सहजता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यावर सुरीने चिरत असताना स्मूद कटिंग व्हायला हवी. त्यासाठी चॉपिंग बोर्डची जाडी, लांबी, क्वॉलिटी पहा. जेवढा गुळगुळीत असेल तेवढा चांगला.
(डासांनीच काढणार मलेरियाचा काटा; मादी डासांना नपुसंक बनवून होणार आजाराचा खात्मा)
चॉपिंग बोर्डचा आकार पाहा
चॉपिंग बोर्ड विकत घेताना त्याच्या आकारालाही महत्त्व द्या. फार छोट्या चॉपिंग बार्डमुळे भाज्या चिरताना बाहेर सांडतील. शक्यतो 12 बाय 18 किंवा 15 बाय 20 इंचाचा चॉपिंग बोर्ड निवडणं चांगलं. यामुळे भाज्या खाली सांडणार नाहीत आणि किचन प्लॅटफॉर्म खराब होऊन जास्त साफसफाई करावी लागणार नाही.
(Kaolin clay: ही माती त्वचेवर करेल चमत्कार; नितळ, कुठे मिळेल, कशी वापराल?)
बाजारात गोल, चौकनी आणि आयताकृती चॉपिंग बोर्ड मिळतात. शक्यतो आयताकृतीच घ्यावा म्हणजे कापलेल्या भाज्या त्यावरच ठेवता येतात. चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवावा. यावर भाज्या तशाच राहिल्या तर, बुरशी पकडण्याची शक्यता असते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चपग #बरड #नवडणयसठ #य #Tips #आहत #फयदयचय #सपल #भज #चरतन #हणर #तरस

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

Most Popular

श्रावणात केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात...

तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या झालं

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेला रवाना होणार...

राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

मुंबई,12 ऑगस्ट-  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे...

अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

संदीप कदम मुंबई : पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, आता ‘या’ देशात आश्रय

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये...

सर्वांना वाटतं आम्ही जीव द्यावा…; प्रेमी युगुलांची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहली आठ जणांची नावं

Rajasthan News: सुनील, पूजा, पीयूष, पंकज, लक्ष्मी, भूरी देवी, रामवीर जुट्टो या आठ जणांमुळं आम्ही आत्महत्या करत आहोत. आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर सोनूच्या कुटुंबीयांना...