Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल चेहऱ्यावर निळे डाग येणं म्हणजे धोक्याची घंटा; दुर्लक्ष करू नका

चेहऱ्यावर निळे डाग येणं म्हणजे धोक्याची घंटा; दुर्लक्ष करू नका


नवी दिल्ली, 25 जुलै : कधीकधी अचानक शरीरावर निळे डाग दिसायला लागतात. काही दिवसांनी ते गायबही होतात. मुका मार लागला तर, रक्त गोठल्यामुळे(Blood Clots)असे डाग पडतात मात्र, कोणताही त्रास होत नसताना असे डाग येत अतील तर, सायनॉसिस (Cyanosis) सारखा असू शकतो. ऑक्सिजन कमी (Oxygen Level) असलेल्या रक्ताचा रंग निळा होतो आणि जेव्हा हे रक्त त्वचेमध्ये प्रवेश करतं तेव्हा ते फुफ्फुस,हृदय आणि रक्ताभिसरणांसंबंधित (Blood Circulation) रोगाचं कारण बनतं.
सायनॉसिस झाला असेल तर, अशा डांगांबरोबर ऑक्सिजनची कमी असल्याने बेशुद्ध (Unconscious) होऊन लवकर शुद्ध न येणं असाही त्रास होतो. इतकंच नाही तर त्यावर वेळेत उपचार न केल्यास ते तब्बल,ब्रेन स्टेम रिफ्लेक्स किंवा व्यक्ती ब्रेन डेडदेखील होऊ शकते. खरंतर, सायनॉसिस हा शरीरातील काही त्रांसांचं लक्षण असतो. सायनॉसिस वेगवेगळे प्रकार असतात.
पेरिफेरल सायनसिस– यात आपल्या बाह्य भागात पुरेसा ऑक्सिजन रक्त प्रवाह कमी असल्याने किंवा काही लागल्यामुळे होऊ शकतो.
सेंट्रल सायनोसिस – ज्यात आपल्या शरीरात ऑक्सिजन कमी असतं कमी ब्लड प्रोटीन किंवा कमी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतं.
(सावधान!पावसाळ्यात मासिक पाळीच्या काळात होऊ शकतं इनफेक्शन; अशा प्रकारे घ्या काळजी)
मिक्‍स्‍ड सायनॉसिस – हे पेरीफेरल आणि सेन्ट्रल सायनॉसिसमुळे दोन्हींची लक्षणं एकत्र दिसायला लागतात.
एक्रोसायनॉसिस यात शरीर खुप थंड होतं आणि आपले हात व पायांच्या सभोवताल निळ्या रंगाचा डाग दिसतात यात शरीराला तात्काळ उष्णतेची गरज असते.
सायनॉसिसची कारणं
बऱ्याच काळापासून श्वसनासंबंधी आजार असेल, दमा किंवा सीओपीडी सारखा त्रास होत असेल किंवा न्युमोनिया झाला तर, लगेच लक्ष द्या.
(
पावसाळ्यात मुलांना निरोगी ठेवायचंय? तर करून पाहा या 4 सोप्या गोष्टी)
गंभीर स्वरूपाचा अ‍ॅनीमिया झाल्याना रेड ब्लड सेल्स कमी होतात.
काही वेगळ्या प्रकारच्या औषधांचा अधिक वापर.
सायनाईड सारख्या विषाच्या संपर्कात आल्याने.
रेनॉड्स सिंड्रोम म्हणजे बोटांच्या पंजाचा रक्तप्रवाह आकुंचन पावला असेल तर.हायपोथर्मिया मुळे शरीराचं तापमान अत्यंत कमी झाल्यास.
(कच्चं दूध आरोग्यासाठी घातक; दुष्परिणामांमुळे होतील पोटाचे विकार)
लगेच करा उपाय
लगेचच डॉक्टरांना संपर्क करा. त्यामुले तात्काळ इलाज होईल.
डॉक्टर चाचण्यांच्या आधारे सायनॉसिसचे उपचार करतील. यासाठी एक्स-रे,सीटी स्कॅन,ईसीजी यासारख्या इमॅजिंग स्कॅनद्वारे आपलं हृदय किंवा फुफ्फुसांचं परीक्षण करू शकतात.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चहऱयवर #नळ #डग #यण #महणज #धकयच #घट #दरलकष #कर #नक

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...