Friday, May 20, 2022
Home क्रीडा चेन्नईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर युवराज सिंगने घेतली सुरेश रैनाची फिरकी, खास व्हिडीओ व्हायरल...

चेन्नईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर युवराज सिंगने घेतली सुरेश रैनाची फिरकी, खास व्हिडीओ व्हायरल | former cricketer yuvraj singh trolls csk and suresh raina amid mi vs csk matchआयपीएलचा पंधरावा हंगामा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी उर्वरित लढती अजूनही चुरशीच्या होत आहेत. दरम्यान, मुंबई आणि चेन्नई या संघामधील सामना चांगलाच चर्चेचा विषय ठरला. कारण या सामन्यात धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नईचा पराभव झाला. त्यानंतर आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने या संघाची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा >> जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

मुंबईविरोधातील सामन्यामध्ये चेन्नईचा पराभव झाल्यानंतर युवराज सिंगचा एक खास व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. त्याने चेन्नईची संघाची आणि यापूर्वी चेन्नई संघाचा भाग असलेला सुरेश रैना याचीदेखील फिरकी घेतली. युवराज सिंगने रैनाला “आज तुमचा संघ अवघ्या ९७ धावांवर बाद झाला आहे, तुमचं काय मत आहे?” असं मिश्किलपणे विचारलं. युवराजच्या या प्रश्नाचे सुरेश रैनानेही मिश्किलपणे उत्तर दिले. “मी त्या सामन्यात खेळलो नाहीये,” असं म्हणत रैनालाही हसू फुटलं. या दोघांचीही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

हेही वाचा >> कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर

दरम्यान, आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत सर्वात यशस्वी राहिलेले मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता आठ संघांमध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या संघर्ष सुरु आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई किंवा चेन्नई या संघाशिवाय प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चननईचय #लजरवणय #परभवनतर #यवरज #सगन #घतल #सरश #रनच #फरक #खस #वहडओ #वहयरल #cricketer #yuvraj #singh #trolls #csk #suresh #raina #csk #match

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

Most Popular

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...