राष्ट्रवादी युवक काॅग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (ncp leader suraj chavhan) यांनीही दोन कवितेच्या ओळी ट्विट करत केतकीवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII चितळेंची चाले फक्त बाकरवडी I केतकी तर चार आण्याची पुडी I’ अशी टीका केली आहे.
वाचा-सोहेल खानची पत्नी सीमा आणि रोहित शर्मामध्ये आहे खास नातं, तुम्हाला माहितेय का?
अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII
चितळेंची चाले फक्त भाकरवाडी I केतकी तर चार आण्याची पुडी I
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) May 14, 2022
शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#चतळच #चल #फकत #बकरवड #कतक #तर #NCP #चय #य #नतयन #सधल #नशण