Monday, July 4, 2022
Home करमणूक चिखलात पडली, तरी अभिनेत्रीची फोटो काढण्याची हौस फिटेना

चिखलात पडली, तरी अभिनेत्रीची फोटो काढण्याची हौस फिटेना


मुंबई : तुम्ही चिखलात पडल्यावर काय कराल? आधी त्यातून बाहेर पडाल, नाही का? आता आणखी एक विचार करा, जर तुमच्या अंगावर कोणी चिखल लावला तर? फोटोसाठी पोज द्याल? नाही …. हेच तुमचं उत्तर असेल. (actress nicole scherzinger took mud bath see photos)

एक अभिनेत्री मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण, या अभिनेत्रीनं चक्क अंगभर चिखल फासलेला असतानाही फोटोंसाठी पोज दिली आणि सर्वांनाच हैराण केलं. 

बरं, सोशल मीडियावर तिनं काही फोटोही शेअर केले. जिथं ती बिकीनीमध्ये दिसत असून, तिच्या अंगावर सर्वत्र चिखल लागल्याचं दिसत आहे. 

ही अभिनेत्री आहे, nicole scherzinger. निकोल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. काहीही शेअर केल्यास ती पोस्ट क्षणार्धात चर्चेत येते इतकी तिची लोकप्रियता. 

तुम्हाला माहितीये का, निकोल चिखलात पडली वगैरे नाहीये. सध्या ती स्पेनमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. जिथं तिनं मड बाथ थेरेपी घेतली. या प्रक्रियेमध्ये माती- चिखल संपूर्ण शरीरावर लावला जातो. असं म्हणतात की असं केल्यामुळं त्वचेचे विकार, व्याधी दूर होतात. त्वचा पुन्हा अधिक टवटवीत दिसू लागते. 

मड बाथच्या या अनुभवानंतर निकोलनं काही फोटो शेअर केले जिथं ही प्रक्रिया नेमकी काय असते याचा पाहूनच अंदाज आला. ‘गेटिंग डाउन एंड डर्टी’ असं कॅप्शन तिनं या पोस्टला लिहिलं. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चखलत #पडल #तर #अभनतरच #फट #कढणयच #हस #फटन

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

Most Popular

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या…

Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु...

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी असेल खास; असा जाईल दिवस

आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक...

Maharashtra Politics Shivsena : पुन्हा कोर्टात धाव! शिवसेनेतली गटनेतेपदाची लढाई सुप्रीम कोर्टात

Maharashtra Politics Shivsena : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे. अजय चौधरी यांची...