कोरोना आपली रूपं बदलतो आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटने तर चिंता अधिक वाढवली होती. कोरोनाच्या नव्या रूपावर कोरोना लस कितपत प्रभावी ठरेल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता चिंता करण्याची गरजच नाही. ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीनंतर आता आयसीएमआरनेसुद्धा ही लस या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.
COVAXIN effective against Delta Plus variant of COVID19, says Indian Council of Medical Research (ICMR) study pic.twitter.com/8DxlqXixt5
— ANI (@ANI) August 2, 2021
याआधी भारत बायोटेकने कोवॅक्सिन लस कोरोनाविरोधात कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात 77.8 टक्के आणि कोरोनाच्या व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसंच कोरोनाच्या गंभीर प्रकरणात ही लस 93.4 टक्के आणि लक्षणं नसलेल्या कोरोनाविरोधात ही लस 63.6 सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#चतच #मटल #Delta #वर #मड #इन #इडय #करन #लस #Covaxin #परभव #मद #सरकरकडन #दलसदयक #बतम