Monday, July 4, 2022
Home क्रीडा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; क्रिकेटला पडले ऑलिम्पिकचे स्वप्न, घेण्यात आला मोठा निर्णय

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; क्रिकेटला पडले ऑलिम्पिकचे स्वप्न, घेण्यात आला मोठा निर्णय


नवी दिल्ली: नुकत्यात पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरले. हॉकीत ४१ वर्षानंतर पहिले पदक, अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्ण आणि सात पदकासह ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी भारताने केली. आता भारतासाठी आणि क्रिकेटसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.

वाचा- भारताला आणखी एक ‘गोल्ड’; अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले

क्रिकेटमध्ये जगातील अव्वल देशात समावेश होणाऱ्या भारतासाठी मोठी बातमी आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याच्या दृष्टीने हलचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी क्रिकेटमधील सर्वोच्च संघटना आयसीसीने पुढाकार घेतला आहे.

वाचा- नीरज चोप्राचा सर्वात मोठा सन्मान; ७ ऑगस्ट दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा होणार

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसीने एका समितीची स्थापना केली आहे. पुढील ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे २०२४ मध्ये होणार आहे. त्यापुढील स्पर्धा अमेरिकेतील लॉस एजिलिस येथे २०२८ साली होईल. आयसीसीच्या मते २०२८ स्पर्धा क्रिकेटचा ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्यासाठीची सर्वात योग्य वेळ असेल.

वाचा- Video:’हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक, मिळाल्यापासून खिशात घेऊन फिरतोय’

वाचा-नीरज चोप्राची Exclusive मुलाखत; पुढील टार्गेट बद्दल केला खुलासा

विशेष म्हणजे २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. आता ऑलिम्पिकमध्ये देखील त्याचा पुन्हा समावेश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. १९०० साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होता. तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स या दोनच देशांनी यात सहभाग घेतला होता.

लॉस एजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसी बोली लावणार आहे, असे आयसीसीचे प्रमुख ग्रेग बार्क्ल यांनी सांगितले. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळताना पाहण्यास सर्वांना आवडले. जगभरात क्रिकेट चाहत्यांची संख्या कोटींच्या घरात आहे, असे ते म्हणाले.

आसीसीने यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या प्रमुख पदी इयान वॅटमोर यांची नियुक्त करण्यात आले आहे. ते इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. या समितीत आयसीसीचे संचालक इंद्रा नुयी, झिम्बाब्वे क्रिकेटचे तावेंग्वा मुकुहलानी, आशिया क्रिकेट परिषदेचे महिंद्रा वल्लीपूरम आणि अमेरिकेन क्रिकेटचे प्रमुख पराग मराठे यांचा समावेश आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चहतयसठ #आनदच #बतम #करकटल #पडल #ऑलमपकच #सवपन #घणयत #आल #मठ #नरणय

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, माझ्या खाण्यापिण्यावरही बंदी…

अभिनेत्रीने तिच्या पतीवर आणि तिच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

एअरपोर्टवरचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं करण जोहरच्या मुलांचं कौतुक

मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटीं कधी कुठे जातात, कुठून परत येतात यावर बारीक लक्ष ठेवून असणारे फिल्मी फोटोग्राफर एक छबी मिळावी म्हणून पायपीट करत असतात....

सक्रिय राजकारणात येणार का? सचिन खेडेकर स्पष्ट बोलले…

मुंबई: 'कोण होणार करोडपती' हा शो सध्या चर्चेत आला आहे. यंदाही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेते सचिन खेडेकर सांभाळत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी...

खऱ्या करीनाला लाजवेल अशी ही थुकरटवाडीची ‘अवली बेबो’, VIDEO बघाच

मुंबई 3 जुलै: झी मराठीवरील चला हवा येऊ द्या (Chala hawa yeu Dya) कार्यक्रमात दरवेळी नवनवे स्किट आणि प्रयोग होताना दिसतात. यावेळी नव्या...

दैनंदिन राशीभविष्य: कसा असेल तुमचा आजचा सुट्टीचा दिवस? वाचा सविस्तर

आज दिनांक ३ जुलै २०२२ वार रविवार. आज आषाढ शुक्ल चतुर्थी. आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल.आज बुधाच्या राशी परिवर्तन असून मिथुन ह्या...

मुंबईकरांनो आज घराबाहेर जायचंय तर ही बातमी नक्की वाचा… मध्य आणि हार्बर मार्गावर ‘मेगाब्लॉक’

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) आज रविवारी (3 जुलै) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा....