Saturday, August 13, 2022
Home करमणूक चक दे इंडिया! महिला हॉकी टीमचा खेळ पाहून आली नेटकऱ्यांना आली...

चक दे इंडिया! महिला हॉकी टीमचा खेळ पाहून आली नेटकऱ्यांना आली कबीर खानची आठवण


हायलाइट्स:

  • भारतीय महिला हॉकी संघाचे कोच सोर्ड मारजेन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
  • भारतीय हॉकी संघाने विजय मिळवल्यावर सर्वांना आठवला चक दे इंडिया सिनेमा
  • सोशल मीडियावर होतेय सोर्ड मारजेन आणि कबीर खान यांची तुलना

मुंबई : टोकिओ येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियन संघाचा १-० असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करून पहिल्यांदा महिलांचा हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचली आहे. या मॅचमध्ये भारताच्यावतीने गुरजीत कौरने शानदार गोल केले. भारतीय महिला हॉकी संघाने मिळवलेल्या विजयाचे श्रेय कोचला दिले जात आहे.

भारतीय महिला हॉकी टीमचे कोच सोर्ड मारजेन आहे. जेव्हा महिलांची हॉकी टीम विजयी झाली तेव्हा कोच मारजेन यांची तुलना ‘चक दे इंडिया’ सिनेमातील महिला हॉकी संघाचा कोच कबीर खान याच्याशी करण्यात आली. कबीर खानची भूमिका शाहरुख खानने साकारली होती. ट्विटरवर शाहरुख खान आणि सोर्ड मारजेन यांचे एकत्र फोटो शेअर केले जात आहेत.


२०१७ पासून जबाबदारी सांभाळली

जवळपास १० वर्षे फिल्ड हॉकी खेळलेले सोर्ड मारजेन यांनी २०१७ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या कोचची जबाबदारी सांभाळली आहे. याआधी त्यांनी भारतीय पुरुषांच्या हॉकी संघाला कोचिंग केले होते. भारतीय महिलांचा हॉकी संघाने याआधी कधीच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकलेला नाही.

संघाचा उत्साह वाढवत होते…

२०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने एकही मॅच जिंकली नव्हती. परंतु सोर्ड मारजेन यांच्या येण्यानंतर महिला संघामध्ये एक उत्साह निर्माण झाला. या सामन्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर झाला आहे. त्यामध्ये सोर्ड महिला हॉकी संघाच्या खेळाडूंना चीअर्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सोर्ड यांचे भरभरून कौतुक

सोर्ड मारजेन यांचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहेत. एका युझरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले आहे, ‘कोच सोर्ड मारजेन तुम्ही भारतीयांसाठी हिरो आहात. देशातील सर्व नागरिक तुमच्यासाठी हे गाणी गातील… सोर्ड मारजेन आमचे तुमच्यावर प्रेम आहे…अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चक #द #इडय #महल #हक #टमच #खळ #पहन #आल #नटकऱयन #आल #कबर #खनच #आठवण

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; रोजच्या आहारात ‘असा’ वापर करा

Cause Of Cancer : शरीरातील कोणत्याही पेशीची असामान्य वाढ होत राहिल्यास त्याचे कॅन्सरमध्ये (Cancer) रूपांतर होते. आपल्या शरीरात...

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Agniveer recruitment 2022: पुणे लष्कर मुख्यालयात अग्निपथ भरती प्रक्रियेला सुरुवात

Agniveer recruitment 2022: अग्निपथ योजनेंतर्गत (Agniveer ) राज्यातील पहिली भरती प्रक्रिया पुणे (Pune) येथील भरती मुख्यालयाने आयोजित केली...

Government new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉपला, स्मार्टवॉच, फीचर फोन मोठी मागणी आहे. देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज...

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...