Saturday, August 20, 2022
Home लाईफस्टाईल घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ


मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत नाही. आपल्या जीवनातील अनेक समस्या टाळण्यासाठी वास्तुशास्त्र अनेक उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या सजीव आणि निर्जीव वस्तूंबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांनी स्नेक रोपांबद्दल माहिती दिली आहे. या वनस्पतीला घरामध्ये ठेवल्याने कोणते फायदे होतात आणि ते कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले (Snake Plant Benefits) जाते.

प्रगती आणि संपत्तीसाठी –

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक रोपटे लावल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते. हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते. त्याच्या सकारात्मक प्रभावाने घरात धनाच्या आगमनाचा मार्ग वाढतो.
कुटुंबात प्रेम वाढेल –

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये स्नेक रोपाचा प्रभाव असा असतो की, घरातील वातावरण प्रसन्न होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम-सद्भाव वाढेल.

स्नेक प्लांट हे नैसर्गिक हवा शुद्ध करणारे मानले जातात. या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती घरात लावल्याने मानसिक शांती आणि आराम मिळतो.

हे वाचा – Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम

वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट लावल्याने नोकरी आणि व्यवसायात फायद्याची संधी मिळते.

जर तुमच्या मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर स्नेक प्लांट ठेवू शकता, यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल. याशिवाय, जर तुम्हाला ऑफिसमध्ये चांगले वाटायचे असेल तर तुम्ही तुमच्या टेबलावर स्नेक प्लांट ठेवू शकता.

हे वाचा – पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार

स्नेक प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे –

वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही दक्षिण-पूर्व कोन, दक्षिण किंवा पूर्व दिशा मानली जाते. स्नेक प्लांट कधीही इतर कोणत्याही रोपासोबत ठेवू नये. जर तुम्ही ते लिव्हिंग रूममध्ये ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला ही वनस्पती दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#घरत #सनक #पलट #लवणयच #फयद #आहत #खस #कणतय #दशल #ठवण #आह #शभ

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

Most Popular

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...