Monday, July 4, 2022
Home भारत घरबसल्या कसं बदलता येईल Voter ID Card वरील नाव? पाहा सोपी प्रक्रिया

घरबसल्या कसं बदलता येईल Voter ID Card वरील नाव? पाहा सोपी प्रक्रिया


मुंबई : भारतामध्ये काही महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये Voter ID Card चाही समावेश होतो. निवडणूक आयोगाद्वारा हे ओळखपत्र देण्यात येतं. पण, अनेकदा असं होतं की दिलेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती देऊनही ज्यावेळी ओळखपत्र किंवा Voter ID Card हातात येतं तेव्हा मात्र त्यामध्ये काही चुका असतात. (Voter ID Card correction online process)

चिंता करण्याची गरज नाही. कारण काही सोप्या पद्धतींनी तुम्ही घरच्या घरी बसूनच Voter ID Card वर झालेल्या चुका सुधारू शकता. 

काय आहे प्रक्रिया? 
– सर्वप्रथम नॅशनल वोटर्स सर्विस पोर्टल किंवा NSVP च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. इथं Voeter Portal वर क्लिक करा. आता (https://voterportal.eci.gov.in/) वर तुम्ही रिडिरेक्ट व्हाल. 

– इथं नाव आणि पासवर्ड सेचट करुन रजिस्टर करा. आधीपासून तुम्ही इथं खातं सुरु केलं असल्यास लॉगइन करा. 

– यानंतर ‘Correction in Voter Id’ हा पर्याय निवडा. 

– पुढे Correction in the name हा पर्याय निवडा. 

– आता तुम्ही विधानसभा किंवा तुमच्या वॉर्डची निवड करा. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि इलेक्टोरल रोल पार्ट नंबर द्या. पत्ता न विसरता नमूद करा. 

– पुढच्या पायरीवर तुम्ही गरजेचे पुरावे अर्थात पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा गॅजेटेड डॉक्युमेंट आणि फोन नंबर या गोष्टींची पूर्तता करा. 

– Declartion भरून प्रिव्हू पाहा आणि सबमीट करा. 

– वोटर आयडीमध्ये नाव बदलल्यानंतर याचं स्टेटस पाहण्यासाठी Reference ID तयार असेल. यावर तुम्ही ही प्रक्रिया कुठवर आली आहे ते पाहा. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#घरबसलय #कस #बदलत #यईल #Voter #Card #वरल #नव #पह #सप #परकरय

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ; भारताच्या सलामीवीरांवर नजर

पालेकेले : श्रीलंकेविरुद्ध सोमवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य आहे. या सामन्यात...

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका, ही तात्पुरती व्यवस्था’: संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत...