Thursday, July 7, 2022
Home करमणूक गौहरला जैदने लग्न कॅन्सल करण्याची दिली होती धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा

गौहरला जैदने लग्न कॅन्सल करण्याची दिली होती धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा


मुंबई, 31 जुलै- अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) आणि जैद दरबारच्या (Zaid Darbar) जोडीला सोशल मीडियावर खुपचं पसंत केलं जातं. या दोघांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचं रिलेशनशिप आणि लग्न हा सर्वांसाठीचं एक सुखद धक्का होता. नुकताच लग्नाच्या 6 (6 month) महिन्यानंतर हे दोघेही आपल्या हनिमूनसाठी मॉस्कोला गेले होते. या दोघांतील प्रेम पाहून चाहतेही या जोडीच्या प्रेमात पडत आहेत. मात्र नुकताच गौहर खानने खुलासा करत म्हटलं आहे, ‘जैदने लग्नासाठी आपल्यासमोर एक अट ठेवली होती. आणि अट पूर्ण न केल्यास लग्न कॅन्सल करण्याची धमकीसुद्धा दिली होती. पाहूया काय आहे, हे नेमकं प्रकरण.

लग्नाच्या 6 महिन्यानंतर गौहर खानने पती जैद दरबारचं प्रेम, आपलं काम आणि आपलं लग्न यासर्व गोष्टींची तुलना केली आहे. ‘कॉफी टाईम विथ ग्रीहा’ मध्ये गौहरने आपल्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. खुलासा करत गौहर खानने म्हटलं आहे, ‘जैदने मला म्हटलं होतं. मी तुझ्यासाठी तुझ्या कामाचा सर्व शेड्युल सांभाळून घेईन. मात्र लग्नामध्ये तू हातावर मेहंदी काढायची. मेहंदी नाही काढलीस तर मी हे लग्न कॅन्सल करेन’. जैदची प्रचंड इच्छा होती, की गौहरने आपल्या लग्नात हातावर सुंदर मेहंदी काढावी.

गौहरने पुढे म्हटलं की, ‘तिला मेहंदी लावायची नव्हती. कारण तिला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचं ‘चौदा फेरे’ च्या शुटींगसाठी मुंबईला जायचं होतं. मात्र जैदने मला या दिवसांमध्ये खूप समजून घेतलं आहे. आणि मला खूप सहकार्यदेखील केल आहे. तो स्वतः माझ्यासोबत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शुटिंगसाठी मुंबईला आला. कारण मी एक नवी नवरी होते. आणि म्हणूनचं जैद माझ्यासोबत आला होता. तो नेहमीचं मला खुपचं सहकार्य करतो’.

(हे वाचा: Shocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर)

तसेच गौहर म्हणते, ‘माझ्यासाठी अल्लाहने जे योजलं होतं ते ठीकचं होतं. कारण ‘चौदा फेरे’ मध्ये मला सर्व लग्नाचेच सीन द्यायचे होते. त्यामुळे मला मेहंदीची काहीच अडचण आली नाही. आणि ‘चौदा फेरे’ चित्रपटात माझ्या हातावर जी मेहंदी आहे, ती माझ्या लग्नाची आहे’.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#गहरल #जदन #लगन #कनसल #करणयच #दल #हत #धमक #अभनतरन #कल #खलस

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

Todays Headline 7th July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

Belly Fat : उभं राहून पाणी प्यायल्याने पोटाचा घेर वाढतो? जाणून घ्या सत्य!

तुमच्या दररोजच्या सवयींमध्ये बदल केल्यास लठ्ठपणाचा त्रास दूर होऊ शकतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

फक्त ३७९ रुपयात खरेदी करा जबरदस्त साउंडचे ईयरफोन्स, १ वर्षाची वॉरंटी मिळेल

नवी दिल्लीः Cheapest Earphones: boAt Bassheads 100 in Ear Wired Earphones ला Amazon वरून ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्हाला...

Devmanus 2: अजितकुमार आणि डिंपलमध्ये वाढतेय जवळीक, होणार अर्थाचा अनर्थ?

मुंबई, 06 जुलै: झी मराठीच्या 'देवमाणूस 2' ( Devmanus 2) या मालिकेत खूप ट्विस्ट आणि टर्नस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....