Friday, May 20, 2022
Home क्रीडा गुगलने Pixel 7 Series ते Pixel Earbuds Pro पर्यंत हे फीचर्स लॉन्च...

गुगलने Pixel 7 Series ते Pixel Earbuds Pro पर्यंत हे फीचर्स लॉन्च केले


Google teases Pixel 7 : गुगलच्या I/O इव्हेंटमध्ये अनेक Google ने अनेक पिक्सेल मॉडेलची घोषणा केली. ज्यात कंपनीचे पहिले पिक्सेल स्मार्टवॉच आणि पिक्सेल अँड्रॉइड टॅब्लेट यांचा समावेश केला आहे. कंपनीने या इव्हेंटमध्ये नुकतेच पिक्सेल 6 च्या स्मार्टफोन लॉन्च केला. आता नुकताच पिक्सेल 7 या स्मार्टफोनचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.    

Pixel 6A Smartphone :

Pixel 6a हा पिक्सेल 6 वॉटर प्रूफ आहे. परंतु तो Google च्या टेन्सर चिपसह काही सभ्य हार्डवेअरसह येतो. यात 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. याचे मॉडेल साधारण Pixel 6 सारखेच आहे. यात 6 GB RAM सह 128 GB इंटर्नल मेमरी आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 

GOOGLE PIXEL 7 सीरिज

Google I/O 2022 ने पुढील सीरिज Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro चे टीझरही दाखवले आहेत. हे स्मार्टफोन 2023 मध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने घोषणा केली की स्मार्टफोन Android 13 आणि नवीन Tensor चिपसेटसह पाठवले जातील. या Pixel 7 Pro  मॉडेलला तीन सेन्सर मिळतील, तर रेग्युलर मॉडेलमध्ये दोन कॅमेरा सेन्सर असतील. बंपमध्ये सेन्सर्ससाठी कटआउट्सचा समावेश होतो. रेंडर्स ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन हे दोन कलर ऑप्शन तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये मिळतील. या स्मार्टफोनची किंमत नेमकी किती असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. 

GOOGLE PIXEL WATCH

Google ने Google Pixel Watch नावाचे पहिले स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. डिझाईनच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास या स्मार्टवॉचची गोल डाय आहे. मेटॅलिक क्राऊनमध्ये हे वॉच आहे. हा स्मार्टवॉच लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा एक स्मार्टफोन असून तुमच्या हेल्थशी संबंधित अपडेट तुम्हाला मिळू शकतील.     

GOOGLE PIXEL BUDS PRO

Google Pixel Buds Pro च्या इतर प्रमुख फीचर्समध्ये 11mm ड्रायव्हर, स्वयंचलित व्हॉल्यूम समायोजन, 5-बँड EQ, अवकाशीय ऑडिओ सपोर्ट आणि IPX4 रेटिंग यांचा समावेश आहे.  Google Pixel Buds Pro ला ANC सोबत सात तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि ANC शिवाय 11 तासांचा म्युझिक प्लेबॅक आहे. 

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#गगलन #Pixel #Series #त #Pixel #Earbuds #Pro #परयत #ह #फचरस #लनच #कल

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...