गश्मिर महाजनीनं ट्वीटरव त्याच्या मुलाचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानं व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, बिलकुल अपने बाप पे गया है … हे जोक करत आहेत…पण मी खडूस नाही..(They are joking by the way, main Khadoos nahi hoon )..अशी कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिली आहे. ही कॅप्शन देण्यामागं देकील एक कारण आहे.
वाचा-‘विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टवर निषेध व्यक्त
व्हिडिओच्या सुरूवातील गश्मिर त्याच्या मुलाला डान्स करणार का असो विचारतो..त्यानंतर लगेच तिथं एक महिला येते जी गश्मिरच्या मुलास ड़ान्स करण्यास विचारते तर तो नाही म्हणतो..तर ती लगेच म्हणतो खडूस..बिलकुल अपने बाप पे गया है..बिलकुलच फ्रेंडली नाही.. यावर गश्मिर लगेच म्हणतो की. अरे तो तसा नाही… तो खूप फ्रेंडली आहे.. पण ती महिला लगेच म्हणते की, नाही तुझ्या बायकोनचं सांगितलं आहे तो तुझ्यासारखा खडूस आहे ते.. असं तू देखील म्हणतोस.. असा काहीसा हा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बिलकुल अपने बाप पे गया है … They are joking by the way, main Khadoos nahi hoon pic.twitter.com/WEmjGHR1ax
— Gashmeer Mahajani (@Gashmeer) May 12, 2022
अभिनेते रविंद्र महाजनी यांचा गश्मिर मुलगा आहे. त्याने ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळबंद’, ‘कान्हा’, ‘वन वे तिकिट’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या मराठी आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने ‘मुस्कुराके देख जरा’ व ‘डोंगरी का राजा’ या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#गशमर #महजनचय #मलच #कयट #वहडओ #पहन #महणल #बलकल #अपन #बप #प #गय #ह