Friday, May 20, 2022
Home करमणूक खळबळजनक! बर्थडे दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?

खळबळजनक! बर्थडे दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?


तिरुवनंतपुरम, 13 मे : 12 मे रोजी गुरुवारीच तिने आपला 21 वा बर्थडे साजरा केला. पण हा वाढदिवसच तिचा शेवटचा वाढदिवस असेल असं कुणालाच वाटलं नाही. वाढदिवसाला तिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाच्या कानावर पडली.  वाढदिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याचं तिच्या नवऱ्याने म्हटलं आहे. तर नवऱ्यानेच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे (Kerala model Sahana found dead on her birthday).
केरळमधील मॉडेल आणि अभिनेत्री सहानाचा मृतदेह सापडला आहे. 12 मे रोजी तिचा 21 वाढदिवस झाला. त्यानंतर 13 मे रोजी रात्री 1 वाजता तिच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. तिचं कुटुंब कासारगोड जिल्ह्यात राहतं. तिच्या नवऱ्याने तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर कुटुंबाने तिची हत्या झाली असून नवऱ्यानेच हत्या केली असा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिचा नवरा साजिदला आपल्या ताब्यात घेतलं आहे.
हे वाचा – Sohail Khan and Seema Khan Divorce : 2 बायकांसह सुखी संसार करणाऱ्या Salim Khan यांच्या दोन्ही मुलांवर का आली घटस्फोटाची वेळ?
द न्यूज मिनिटच्या रिपोर्टनुसार सहानाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “माझ्या मुलीचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला नाही. तिची हत्या झाली आहे. तिचा छळ होत असल्याचं ती नेहमी आम्हाला सांगायची. तिचा नवरा दारू प्यायचा. त्याचे पालक आणि बहीणही तिला छळायचे. तिला वेगळ्या घरात राहायला सांगायचे. ते तिच्याकडून पैसैही मागत होते. वाढदिवशी तिला आम्हाला भेटण्याची इच्छा होती. पण तिचा नवरा तिला तिच्या कुटुंबाला  कधीच भेटू देत नव्हता किंवा आम्हाली घरी बोलवत नव्हता”
हे वाचा – 24 वर्षांच्या संसारानंतर Sohail Khan ला Divorce; Malaika Aroroa नंतर खान कुटुंबापासून वेगळी होणारी Seema Khan आहे तरी कोण?
सहानाने अनेक ज्वेलरीच्या जाहिरातीत काम केलं आहे. दीड वर्षांपूर्वी तिने साजिदशी लग्न केलं. तो आधी कतारमध्ये काम करत होता. त्यानंतर कोझिकोडेमध्ये सहानासोबत त्याच्या घरी राहू लागला. तिथं तिच्या नवऱ्यासह तिचे सासू-सासरे, नणंद तिचा छळ करत असल्याचं तिने आपल्या कुटुंबाला सांगितलं त्यानंतर तिच्या आईने त्यांना वेगळं राहण्याचा सल्ला दिला. काही आठवड्यांपूर्वीच ते दोघं कोझिकोडेत एका भाड्याच्या घरात राहत होते.

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#खळबळजनक #बरथड #दवशच #तरण #अभनतरच #मतय #नवऱयनच #कल #हतय

RELATED ARTICLES

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

Most Popular

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...