Saturday, May 21, 2022
Home क्रीडा कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर |...

कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर | kolkata knight riders bowler pat cummins leaving ipl due to hip injuryआयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटाकडे जात असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला जबर धक्का बसला आहे. या संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कंबरेला दुखापत झाल्याने आरामाची गरज असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार कमिन्स ऑस्ट्रेलियमध्ये त्याच्या घरी म्हणजेच सिडनीमध्ये परणार आहे.

हेही वाचा >>> मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेऑफर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. असे असले तरी हा संघ उर्वरित सामने पूर्ण ताकतीनिशी खेळणार आहे. असे असताना दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स संघातून बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. याच कारणामुळे आराम करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामुळेदेखील कमिन्सला पूर्णपणे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याने आता आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> वानखेडे स्टेडियमवर हे काय घडलं? पॉवर कटमुळे डीआरएस घेता आला नाही, ड्वेन कॉन्वे चुकीच्या पद्धतीने बाद

दरम्यान, या हंगामात पॅट कमिन्सची कामगिरी तेवढी चांगली राहिलेली नाही. त्याने ५ सामन्यांमध्ये फक्त ७ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्याने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली आहे. मुंबईविरोधातील सामन्यामध्ये त्याने अर्धशतक झळकावून केकेआरला विजय मिळवून दिला होता.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कलकत #नईट #रयडरसल #जबर #धकक #दगगज #गलदज #पट #कमनस #IPLमधन #बहर #kolkata #knight #riders #bowler #pat #cummins #leaving #ipl #due #hip #injury

RELATED ARTICLES

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

Most Popular

पहिल्याच भेटीत राणी मुखर्जीच्या प्रेमात पडले आदित्य चोप्रा, कुटुंबाची नाराजी पत्करत ‘या’ देशात

Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक...

बळकावलेल्या भागात चीनकडून पूल; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरणवृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन १९६०पासून चीनने बळकावलेल्या भागात सध्या पूलउभारणी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या...

इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग फ्री! रिलायन्स जिओ देतेय निवडक ग्राहकांना खास सुविधा

Reliance Jio  : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही कंपनी ग्रहकांना चार दिवसांसाठी फ्री अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देणार...

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी...

IPL 2022 : 6 ओव्हर 75 रननंतर कुठे गडबड झाली? धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण

मुंबई, 21 मे : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील प्रवास पराभवानं समाप्त झाला आहे. या सिझनच्या दरम्यान रविंद्र जडेजाला...

Nana Patole Full : मी शिवसेनेचा सामना वृत्तपत्र वाचत नाही, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?

<p>Nana Patole Full : मी शिवसेनेचा सामना वृत्तपत्र वाचत नाही, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...