Saturday, July 2, 2022
Home भारत कोरोनातून बरे झाल्यानंतरही मुलांमध्ये लक्षणे? अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

कोरोनातून बरे झाल्यानंतरही मुलांमध्ये लक्षणे? अभ्यासातून धक्कादायक बाब समोर


Covid-19 Symptoms in Kids : गेल्या दोन अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातले आहे. अलीकडे यातून थोडासा दिलासा मिळत असल्याचे दिसत असतानाच आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोवर मात केल्यानंतर देखील काही रूग्णांमध्ये दिर्घकाळापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 

कोरोनातून नीट झाल्यानंत रूग्णांध्ये थकवा आणि अशक्तपणासारखी लक्षणे दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या मुलांमध्ये कोरोनाची ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसून आली आहेत. शिवाय वृद्धांमध्ये देखील अशा प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत. डेन्मार्कमध्ये अभ्यासातून याबाबतचा खुलाला झाला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर 46 टक्के मुलांमध्ये दोन महिन्यांपर्यंत कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत.  
 
संशोधकांनी अभ्यासादरम्यान डेन्मार्कमधील मुलांचा राष्ट्रीय-स्तरीय नमुना वापरला आणि संक्रमणाचा पूर्वीचा इतिहास असलेल्या मुलांच्या नियंत्रण गटाशी कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांसोबत एकत्रित केले. हे संशोधन द लॅन्सेट चाइल्ड अँड एडोलसेंट हेल्थ जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.

लॅन्सेटने केलेल्या अभ्यासानुसार, 0 ते 14 वर्षांतील 46 टक्के मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिर्घकाळापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर देथील जपळपास दोन महिने मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचे आढळून आले आहे. 0 ते  तीन वर्षांपर्यंतच्या 40 टक्के मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिर्घकाळापर्यंत दिसत आहेत. तर चार ते 11 वर्षांपर्यंतच्या 38 टक्के मुलांमध्ये कोरोनाची दिर्घकालीन लक्षणे दिसत आहेत. 

मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या कोरोना लक्षणांसह जीवनाची गुणवत्ता आणि शाळा किंवा डे केअरमधून अनुपस्थिती निश्चित करणे हा अभ्यासाचा एकंदर उद्देश होता. डेन्मार्कमधील कोपनहेगन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील प्रोफेसर सेलिना किकेनबोर्ग यांनी सांगितले की, सर्व मुलांवर साथीच्या आजाराच्या दीर्घकालीन परिणामांवर पुढील संशोधन महत्त्वाचे ठरेल.
 
संशोधनादरम्यान, शरीरावर पुरळ येणे आणि ओटीपोटात दुखणे ही लक्षणे सामान्यतः 0-3 वर्षांच्या मुलांमध्ये दिसून आली आहेत. तर 4-11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे आणि शरीरावर पुरळ उठणे अशा समस्या दिसून आल्या. याबरोबरच 12-14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये थकवा, लक्षात ठेवण्यास त्रास होणे किंवा लक्ष केंद्रित करणे ही सर्वात सामान्य लक्षणे आढळून आली. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#करनतन #बर #झलयनतरह #मलमधय #लकषण #अभयसतन #धककदयक #बब #समर

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

48 वर्षीय करिश्मा कपूर अशी घेते तिच्या त्वचेची काळजी, जाणून घ्या तिच्या नितळ त्वचेच रहस्य

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) नव्वदीच्या दशकात तिच्या सौंदर्याने सर्वानाच वेड केले होते. तिची जादू आजही कायम आहे. लोलो म्हणजेच करिश्मा...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट

लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर 'या' अभिनेत्याला करते डेट   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...