Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या 'कोरोनाच्या कामात लातूर जिल्ह्यात लाखोंचा भ्रष्टाचार', माजी पालकमंत्र्याचा आजी पालकमंत्र्यांवर

‘कोरोनाच्या कामात लातूर जिल्ह्यात लाखोंचा भ्रष्टाचार’, माजी पालकमंत्र्याचा आजी पालकमंत्र्यांवर
लातूर : कोरोनाच्या काळात पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानं लातूर जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सध्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर केला आहे. हा गंभीर आरोप करत पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानेच जिल्हा जुगाराचा मोठा अड्डा बनला असून अनेक अवैध धंदे जोमात सुरु असल्याचंही निलंगेकर यांनी म्हटलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात लातूर जिल्ह्यात पीपीई किट असेल किंवा कोविड रुग्णांना देण्यात येणारा आहार असेल यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचं माजी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले आहेत. यावेळी एका रुग्णाला तपासण्यासाठी एक पीपीई किट दोन हजार रुपये किंमतीला खरेदी करण्यात आलं त्यातही मोठा घोळ करण्यात आला. तर रुग्णांना देण्यात आलेल्या आहाराचा खर्च आठ कोटी रुपये दाखवण्यात आला असून या सर्वाचा हिशोब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वारंवार मागून देखील समोर आणला जात नसल्याचं निलंगेकर म्हणाले आहेत. तसंच जिल्हा प्रशासन उडवा उडवीची उत्तरे देत असून हा सगळा भ्रष्टाचार विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आशिर्वादामुळेच झाल्याचा गंभीर आरोप निलंगेकरांनी केला आहे.

राज्यात कोरोनाचा आलेख वाढताच

राज्यात गुरुवारी तब्बल  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसंच 36  रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील  दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला! गुरूवारी  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?

Mumbai Corona Update : दिलासा! मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

[yt]https://youtu.be/Rs3GfkHRwXA[/yt]

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#करनचय #कमत #लतर #जलहयत #लखच #भरषटचर #मज #पलकमतरयच #आज #पलकमतरयवर

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

फ्लाईट ऑटोपायलट मोडवर ठेवून वैमानिकाने तरुणीसोबत ठेवले संबंध; अन् मग…

नवी दिल्ली 26 मे : उडत्या फ्लाईटमध्ये घडलेल्या अशा अनेक धक्कादायक घटना समोर येतात, ज्या खूप चर्चेत राहतात. फ्लाईटने प्रवास करताना लोक निश्चितपणे...

Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद

Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Positive Baby Name : बाळाचं नाव ठेवताय? या सकारात्मक अर्थाच्या नावांचा नक्की विचार करा; जीवनात राहिल कायमच सकारात्मकता

बाळाचं नाव ठेवताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. अनेकदा पालक नावरस किंवा बाळासाठी शुभ असलेलं अक्षर नावासाठी निवडतात. यासोबतच जर तुम्ही सकारात्मक नावांचा...

PM Kisan Yojana: सरकार लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा करणार २ हजार रुपये, मात्र त्याआधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम

नवी दिल्ली :PM Kisan Yojana 11th Installment: केंद्र सरकारद्वारे गरीब, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक पंतप्रधान किसान सन्मान निधी...

मेरा नाम हमेशा बिकता है! फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री केल्यानंतर हार्दिक पंड्याचं वक्तव्य

मुंबई : हार्दिक पांड्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया, वाद-विवाद यांचा सामना केला आहे. या सर्व गोष्टी मागे टाकून त्याने इंडियन प्रीमियर...

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती

बेळगाव : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न प्रश्नाच्या तज्ज्ञ...